TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळा : बनावट शिक्के वाढवणार झंवरची अडचण ; स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील धाडसत्रात पोलिसांना मुख्य संशयित सुनील झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या १०० हून अधिक राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बनावट शिक्क्यांच्या संदर्भात स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिक्क्यांच्या मदतीने झंवरने कुठं अपहार किंवा गैरवापर केला आहे का?, याची लवकरच चौकशी सुरु होणार आहे.  धक्कादायक म्हणजे जि.प.चे तत्कालीन सिईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी शालेय पोषण आहार योजनेत चौकशी केल्यानंतर पुरवठादार झंवरच्या कंपनीने १ लाख ३७ हजारांची खोटी बिले काढल्याची बाब पुढे आली होती.

 

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी उद्योजक सुनील झंवर यांच्या घरातून शासनाच्या वेगवेगळ्या गॅझेटेड अधिकाऱ्यांचे तब्बल बनावट शिक्के आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले होते. त्यानंतर या बोगस शिक्क्यांचे धागेदोरे थेट जिल्हा परिषदेपर्यंत येऊन पोहोचल्याची चर्चा सुरु झाली होती. बीएचआर घोटाळ्या प्रकरणी टाकलेल्या छाप्यात सुनील झंवरच्या कार्यालयात पिशवी भरून विविध शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांचे शिक्के आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. कारण या शिक्यांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार योजनेत जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे छोटे शिक्के आणि स्वाक्षरी करून बिले काढल्याची चर्चा जिल्हा परिषदच्या वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे तत्कालीन सिईओ कौस्तुभ दिवेगावकर यांना शालेय पोषण आहार योजनेत बोगस बिले काढली जात असल्याचा संशय आला होता. त्यांनी चार तालुक्यांची सॅम्पल चौकशी केल्यानंतर त्यात पुरवठादार असलेल्या झंवर यांच्या कंपनीने १ लाख ३७ हजारांची खोटी बिले काढल्याची बाब पुढे आली होती. तर शालेय पोषण आहार प्रकरणात जानेवारी २०२० मध्ये आणखी एक घोळ समोर आला होता. पुरवठादाराकडून बाजारभावापेक्षा दुप्पटीने मसाले पदार्थ पुरवठा करत होता. विशेष म्हणजे पुरवठादाराकडून “गुणिना’ या मार्केटमध्ये नसलेल्या कंपनीच्या नावाने तयार केलेले मसाले पदार्थ पुरवठा करत असल्याचे समोर आले होते.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव छापेमारी करून साधारण दोन ट्रकभरून कागदपत्र गोळा करून नेले होते. अटकेतील पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारेसह इतर आरोपींचा पथके शोध घेत आहेत. दुसरीकडे एक पथक जप्त केलेल्या कागद पत्रांची छाननी करून महत्वपूर्ण पुरावे गोळा केले जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून कागद पत्रांची छाननीतून महत्वपूर्ण पुरावे गोळा केले जात आहेत. दरम्यान, लवकरच बनावट शिक्क्यांबाबत तपासात मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली आहे.  तसेच बनावट शिक्के कुठं आणि कशा पद्धतीने वापरली गेली?. कोणत्या अधिकाऱ्यांची ती शिक्के होती, हे समोर आल्यास एक नवीन घोटाळा उघडकीस येऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
जळगाव

श्री.धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

June 19, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

केंद्रीय कृषीमंत्र्यांना धाडलं पत्र; समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट ; नवीन कृषी कायद्यासंदर्भात केली सविस्तर चर्चा !

December 24, 2020

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसानीची विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

June 9, 2021

शहर स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या ; ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या नगरपर‍िषद मुख्याध‍िकाऱ्यांना सूचना !

February 1, 2024

पत्नीने केली रूममध्ये एंट्री अन् वाहिनी आणि पती दिसले नको ‘त्या’ अवस्थेत ; मग् घडलं असं की ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

March 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group