TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवाजीनगरात महापौर, उपमहापौरांच्या हस्ते काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन

नगरसेवकांसह समाजसेवक, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र. २ अर्थात शिवाजीनगर परिसरात महापौर जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते आज मंगळवार, दि. २२ जून २०२१ रोजी सकाळी काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे कुदळ मारून व श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

प्रभागाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, नगरसेविका कांचन सोनवणे, गायत्री शिंदे यांच्यासह महापालिका अभियंता चंद्रकांत सोनगिरी, महापालिका कर्मचारी प्रकाश सोनवणे, शांताराम सोनवणे तसेच समाजसेविका ज्योत्स्ना दारकुंडे, समाजसेवक नीलेश तायडे, मनोज सोनवणे, भगवान सोनवणे, गोपी गोसावी, मनोज आटवाल, विजय राठोड, उत्तम शिंदे, रवी पाटील, कौशल भोसले व प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. त्या अनुषंगाने या भागातील नागरिकांना रस्त्यांच्या अवस्थेने कमालीचे हैराण केले होते. त्याची गंभीरतेने दखल घेऊन प्रभागातील नगरसेवक, नगरसेविकांनी महापौर, उपमहापौरांकडे सातत्याने रस्त्यांच्या कामांसंदर्भात पाठपुरावा केला. त्यानंतर आज सकाळी या परिसरातील काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे पाहावयास मिळाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

मोदींना पाठवले ५०० अभिनंदनाचे पत्र, जामनेर राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारचा अनोखा निषेध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नंदूरबारमध्ये शिवसेनेचे राम रघुवंशी विजयी ; आ. विजय गावितांचा पुतण्या पराभूत !

October 6, 2021

‘आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर… ‘ : प्रीतम मुंडे

October 15, 2021

राऊतांची एक शिवी, गुलाबरावांसह आमदारांवर टीका अन् शिंदे सेना उतरली मैदानात !

April 26, 2024

अमळनेरातील चार रस्ते विकास प्रकल्पावर पुनर्विचार आवश्यक !

December 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group