TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार ; नराधमास २० वर्ष सक्तमजूरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2024
in कोर्ट, गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सहा वर्षीय बालिकेलाकेळी खावू घालण्याचे अमिष दाखवित तिच्यावर अत्याचार करणाऱ्या रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (वय २०, रा. जामुनझिरा ता. यावल) या नराधमाला दोषी ठरवित त्याला २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. हा निकाल भुसावळ विशेष न्यायालयाने दिला आहे.

यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सप्टेंबर २०२० रोजी सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेला केळी खाण्यास देण्याचे अमिष दाखवित तिला घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला याच्याविरुद्ध पोस्कोतंर्गत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला भुसावळ विशेष न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये सरकारपक्षाकडून अकरा साक्षीदार तपासण्यात आले. तसेच सरकारी वकील अॅड. मोहन देशपांडेयांनी प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत रोहनसिंग बारेला याला दोषी ठरविले. सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून भिमदास हिरे यांनी तर केस वॉच म्हणून पीसी अनिल पाटील ऐजाज गवळी यांनी मदत केली.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

सरकार पक्षाकडून तपासण्यात आलेल्या साक्षीदारांमध्ये पीडीत बालिका, दुभाषक टेमरसिंग छत्तरसिंग बारेला, तलाठी मालोद, वैद्यकीय अधिकारी डॉ. जया शिंदे, डॉ. कमलाकर रेड्डी, डॉ. बाबूलाल बारेला, तपास अधिकारी पीएसआर सुनिता कोळपकर यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. भुसावळ न्यायालयात पोक्सो कायद्यांतर्गत पहिल्यांदाच आरोपीला २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी रोशनसिंग बारेला याला भादवि ३६३ अन्वये ७ वर्ष सक्त मजूरी व ५०० रुपये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, भादवि कलम ३७६ (१), ३७६ (२), (एफ) (आय) तसेच पोक्सो कायदा कलम ४ व ६ अन्वये २० वर्ष सक्तमजूरी व पाचशे रुपये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, कलम ३५४ (अ) व पोक्सो कायदा कलम ८ व १२ अन्वये ३ वर्ष कैद व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही सर्व शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाची असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 4 जानेवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार फटका ; मध्य रेल्वे १० दिवस घेणार मेगाब्लॉक !

August 2, 2024

अचानक रद्द झाल्या रेल्वेगाड्या, खा. वाघ, आ.भोळे यांच्या प्रयत्नांनी मिळाली “एक्स्प्रेस” !

September 13, 2024

पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाला ८० हजारात गंडवले !

March 6, 2025

साकरे येथे अभाविपचे अनुभूती शिबिर संपन्न

June 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group