TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगावातील पाच डाॅक्टरांची सीबीआयकडून चाैकशी !

जाणून घ्या...नेमकं काय आहे कारण !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विदेशात एमबीबीएस झालेल्या डाॅक्टरांना भारतात प्रॅक्टीस करावयाची असल्यास त्यांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची ‘फाॅरेन मेडिकल गॅज्युएट इंटरन्स’ (एफएमजीई) ही परीक्षा पास हाेणे आवश्यक असते. परंतू ही परीक्षा उत्तीर्ण न करता प्रॅक्ट्रीस करणाऱ्या जळगावातील पाच डाॅक्टरांची सीबीआयकडून चाैकशी करण्यात आली आहे. त्यापैकी एका डाॅक्टरविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला असून त्याला दिल्ली येथे चाैकशीसाठी बाेलावण्यात आल्याचे कळते. दरम्यान, या कारवाईने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या संदर्भात अधिक असे की, रशिया किंवा इतर देशातून वैद्यकीय पदवी घेऊन राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या नियमानुसार ‘एफएमजीई’ ही परीक्षा उत्तीर्ण न करता भारतात प्रॅक्ट्रीस करणाऱ्यांविरुध्द सीबीआयतर्फे छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातही गेल्या महिन्यात ही कारवाई झााली.शहरातील एका डाॅक्टरचा समावेश असल्याची माहिती समाेर आली. सन २०११-२२ या कालावधीत रशिया, युक्रेन, चीन व नायजेरिया या देशात एमबीबीएस करणाऱ्या डाॅक्टरांची संख्या वाढली हाेती.

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

परंतू एफएमजीई ही परीक्षा पास न करता सुमारे २३ हजार डाॅक्टर्स प्रॅक्ट्रीस करीत असल्याची माहिती राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला (एनएमसी) प्राप्त झाली होती . त्यानंतर नॅशनल आॅफ एग्झामिनेशनने आराेग्य मंत्रालयाकडे याबाबत माहिती दिली हाेती. एनएमसीने याबाबत तीन महिन्यांपूर्वी सीबीआयकडे रितसर तक्रारही केली हाेती. त्यावरून देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकण्यात आले हाेते. त्यातून ७३ डाॅक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.

जिल्ह्यात ३०पेक्षा जास्त विनापरवाना ‘प्रॅक्ट्रीशनर्स’ जिल्ह्यात विनापरवाना बेकायदा प्रॅक्ट्रीशनर्सची संख्या ३०पेक्षा अधिक असल्याची आयएमएची माहिती आहे. हे प्रॅक्ट्रीशनर्स प्रामुख्याने शहर, तालुक्याच्या ठिकाणी प्रॅक्ट्रीस न करता पेरीफेरीत दवाखाने सुरु करत असल्याचे कळते. जळगाव शहरात या प्रकारचे पाच डाॅक्टर कार्यरत असल्याची चर्चा आहे. त्यांची सीबीआय पथकाने गेल्या महिन्यात चाैकशी केली होती. त्यापैकी एका डाॅक्टरविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला असून त्याला दिल्ली येथे चाैकशीसाठी बाेलावण्यात आल्याचे कळते. याबाबतचे वृत्त आज ‘दिव्य मराठी’ने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

धक्कादायक : अल्पवयीन मुलीसोबत लग्न, पिडीतेने दिला बाळाला जन्म ; भडगाव पोलिसात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण

December 10, 2020

कॉंग्रेसला सापडला ज्यू. प्रशांत किशोर ; कर्नाटकच्या निवडणुकीत रणनीती आखत मिळवून दिला विजय !

May 13, 2023

जिल्हा दूध संघात पोलिसांचे पथक तब्बल सात तास ठाण मांडून ; पाच वर्षातील सर्व रेकॉर्ड जप्त !

October 22, 2022

मुक्ताईनगर नगरपंचायतीतील सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश !

May 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group