TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

vijay waghmare by vijay waghmare
July 14, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीवरुन घराकडे जात असलेल्या निलेश केशव बारी वय ४४, मूळ रा. शिरसोली, ह. मु. शास्त्रीनगर हे अचानक समोर आलेल्या कारवर धडकले. या विचित्र अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १३ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रामदास कॉलनीत घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

मूळचे शिरसोली येथील निलेश बारी हे सद्या कुटुंबियांसह गिरणा टाकीपरिसरातील शास्त्री नगरात वास्तव्यास होते. शेती करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ते सागरपार्ककडून घराकडे जात असतांना रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीतून एमएच १६, बीवाय ७५५५ क्रमांकाच्या कारने जात होते. यावेळी अचानक कार समोर आल्याने दुचाकीस्वार निलेश बारी यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते समोर आलेल्या कारवर आदळले. हा अपघात इतका जोरदार होता की, दुचाकीस्वार हे थेट कारच्या दरवाजावरील काचवर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निलेश बारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्या शरिरातून रक्तस्त्राव सुरु होता. ते रक्ताच्या थारोळ्यात सुमारे अर्धा तासापर्यंत पडलेले होते. यावेळी त्याठिकाणाहून जाणाऱ्या एका तरुणाने जखमी बारी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. अमोल पाटील यांनी तपासणी करत मयत घोषीत केले. बारी यांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी चर्चा रुग्णालयात सुरु होती.

निलेश बारी यांच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. दरम्यान, काही तरुणांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली. त्यानुसार निलेश बारी यांचे वडील व पत्नीने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांचा मृतदेह बघताच त्यांनी रु ग्णालयात एकच आक्रोश केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRod accident

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

मोठी बातमी : भरधाव कार झाडावर आढळल्याने एक जण ठार: तीन जण गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कसोदा येथे ४ सिलिंडरसह रिफिलिंगचे साहित्य जप्त !

November 7, 2024

जळगावात तरुणाची निर्घृण हत्या, दगडाने ठेचले डोके ; दोन संशयित ताब्यात !

May 25, 2022

चाळीसगाव शहरातील विविध प्रभागातील रस्ते, खुली जागा विकसित, सभामंडप व पथदिवे आदी कामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर !

August 31, 2024

तौक्ते चक्रीवादळ धडकले गोव्याच्या किनारपट्टीवर !

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group