TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागपुरात कोट्यवधींच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश ; पोलिसांची नोटा मोजता-मोजताच दमछाक

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरात (Nagpur) हवाला रॅकेटचं प्रकरण समोर आलं आहे. कोट्यवधींचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. या कारवाईत पोलिसांनी छापा टाकून हवालाचे ४ कोटी २० लाख रुपयांची रोकड जप्त करत तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतलंय. नेहाल सुरेश वडालिया (वय ३८, रा. कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकर (वय ४५) आणि शिवकुमार हरीषचंद दिवानीवाल (वय ५२, दोघंही रा. गोंदिया) असं अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावं आहेत.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये छापेमारी करत पोलिसांनी ४ कोटी २० लाखांची रोकड जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत तिन्ही व्यावसायिकांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. गोंदियातील हवाला व्यावसायिक कोट्यवधी रुपयांची रोकड घेऊन नागपुरात येणार असल्याची गुप्त माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. शुक्रवारी दुपारी आरोपी सर्व पैसा घेऊन नागपुरात दाखल झाले होते. त्यानंतर ते कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमध्ये थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी धाडी टाकून तिन्ही आरोपींना अटक केली.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

नोटा मोजून पोलिसांची दमछाक

यावेळी पोलिसांनी ४ कोटी २० लाख रुपये जप्त केले. यामध्ये पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांसह इतर मूल्यांच्या नोटांचे देखील अनेक बंडल होते. त्यामुळे मशीनच्या साह्याने नोटा मोजून देखील पोलिसांची दमछाक झाली. हवालातील बरीचशी रक्कम आरोपी पच्चीकार आणि दिवानीवाल यांनी गोंदियातून आणली असून येथील काही व्यापाऱ्यांकडून ही रक्कम गोळा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

तोकडी कपडे घातल्याने IT कंपनीतील तरुणींना मारहाण ; सहा जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिपककुमार गुप्ता यांनी घेतली राज्यपालांची भेट ; ‘ही’ केली मागणी !

August 19, 2021

नशिराबादजवळ भीषण अपघात ; पाच जण ठार, सहा जखमी !

June 29, 2022

विवाहितेचा पैशासाठी सासरकडून छळ

September 7, 2025

दुष्टप्रवृत्तीचा नाश हीच स्व.शुभमला श्रद्धांजली : आमदार मंगेशदादा चव्हाण !

January 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group