TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते धरणगावात भाजपच्या शाखांचे उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजप महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नुकतेच धरणगावात आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात भाजप युवा मोर्चाच्या दोन शाखांचे (पारोळा नाका व संजय नगर) उद्घाटन करण्यात आले.

 

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

चंद्रशेखर बावनकुळे यांचे धरणगावात आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत ढोल-ताशे व फटकांच्या आतिषबाजीत स्वागत केले गेले. यावेळी तालुका भाजपच्यावतीने पी.सी.आबा पाटील यांनी बावनकुळे यांचा सत्कार केला. यावेळी आमदार व जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे, विक्रांत पाटील (भाजयुमो प्रदेशाध्यक्ष), आ. स्मिताताई वाघ (महिला प्रदेश उपाध्यक्ष), अनुप मोरे (भाजयुमो संयोजक), योगेश मैंद (भाजयुमो विभाग संयोजक), अनिकेत पाटील (भाजयुमो जिल्हा प्रभारी), कपील पाटील (भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष), सचिन पानपाटील (जिल्हा सरचिटणीस) इत्यादी पदाधिकाऱ्यांनी देखील धरणगावात भेट दिली.

सदरप्रसंगी पारोळा नाका येथे फुलगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत दीपक चौधरी, नगरसेवक ललित येवले, सुनील चौधरी, महेंद्र महाजन, अमोल महाजन, शुभम चौधरी, शाखा अध्यक्ष प्रेम पारधी, संदीप पाटील, गोरख महाजन, देविदास महाजन, सागर चौधरी, यांनी केले. तर संजय नगर येथे स्वागत विजय नामदेव महाजन, दत्तू महाजन, समाधान पाटील, मुन्ना मराठे, भूषण महाजन, कृष्णा महाजन, प्रदीप महाजन, विक्की महाजन, गोपाल महाजन यांनी केले. संजय नगर येथुन मार्गस्थ होत असतांना चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी तिळवण तेली समाज मंदिरास भेट देऊन धरणीपुरा व तेलाठी विभाग तेली समाज पंच मंडळाकडून सत्कार स्विकारला.

सदर कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.पाटील, शिरिष बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन, जि.प.सदस्य माधुरीताई अत्तरदे, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पुनीलाल महाजन, कमलेश तिवारी, अँड वसंतराव भोलाने, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद कंखरे, भालचंद्र जाधव, कडू बयास, भगवान पाटील, रमेश दोडे, किशोर झंवर, दिनेश पाटील, सुनील पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील, गोपाळ सोनवणे, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन, विजय महाजन, विशाल पाटील, शरद भोई, हितेश पटेल, आनंद वाजपेयी, संजय कोठारी, सचिन पाटील, सुदाम मराठे, डोंगर चौधरी, आबा पाटील, आनंदा धनगर, राजू महाजन, वासुदेव महाजन, जुलाल भोई, शेरू महाजन, नाना महाजन, सुधाकर सांलुखे, किशोर चौधरी, अनिल महाजन, किशोर महाजन, अजय पाटील, अतुल पाटील, सुभाष पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण कंखरे, गणेश जाधव, योगेश महाजन, निलेश महाजन, कृष्णा महाजन, ज्ञानेश्वर पाटील, भिकन शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानास चाळीसगाव तालुक्यात उस्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणा, धरणगावच्या आंदोलकांविरुद्धचा गुन्हा खंडपीठाकडून रद्द !

October 20, 2024

“निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे” : अजित पवार

January 15, 2021

जिल्हा बँक निवडणूक : जाणून घ्या, शेवटच्या दिवशी भाजपच्या कोणत्या दिग्गजांनी भरले अर्ज !

October 18, 2021

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा पुढाकार

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group