TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : जाणून घ्या, शेवटच्या दिवशी भाजपच्या कोणत्या दिग्गजांनी भरले अर्ज !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून खासदार रक्षाताई खडसे, आमदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष करणं पवार, शिवसेनेकडून महापौर जयश्री महाजन, रोहिणी खडसे – खेवलकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

भाजप खासदार रक्षताई खडसे यांचे २ उमेदवारी अर्ज दाखल

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

जिल्‍हा बँक निवडणुकीत भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत सर्व २१ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले आहे. त्‍यानुसार भाजप कार्यकर्त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी आहे. त्यानंतर आता भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्‍याने त्‍या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजप खासदार रक्षाताई खडसे यांनी जिल्‍हा बँक निवडणुकीकरीता भाजपकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महिला राखीव आणि इतर मागास वर्गीय असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

रोहिणी खडसे यांचे २ उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर यांनी एक महिला राखीव मतदारसंघातून आणि दुसरा मुक्ताईनगर तालुक्यातून असे २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष करणं पवारांचेही उमेदवारी अर्ज

भाजपकडून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि पारोळ्याचे नगराध्यक्ष करणं पवार यांनी अनुक्रमे सर्वसाधारण आणि ओबीसी पुरुष राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी आ. संजय सावकारे, अशोक कांडेलकर, नंदु महाजन सह त्यांच्या समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती. पारंपारिक पद्धतीने चालणारा जिल्हा बँकेचा कारभार काळसुसंगत व्हावा म्हणून मोठ्या सुधारणांची गरज आहे, असे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले, तर माझ्या सारख्या तरुणांवर विश्वास दाखवून अशा सुधारणांची जबाबदारी द्यावी आणि आमदार गिरीश महाजन यांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार मी सार्थ ठरविण असे पारोळ्याचे नगराध्यक्ष करणं पवार यांनी सांगितले.

महापौर जयश्री महाजन यांचाही उमेदवारी अर्ज

जिल्हा बँकेसाठी निवडणूकीसाठी शिवसेनेकडून महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव तालुका विकासगट मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला . यावेळी त्यांच्या समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती.

आमदार गिरीश महाजन यांचाही उमेदवारी अर्ज

भाजपनेते व आमदार गिरीश महाजन यांचे सूचक जे के चव्हाण, अनुमोदक जामनेरचे उपनगराध्यक्ष शरद पाटील यांनी जामनेर सोसायटी मतदारसंघातून महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस नवल पाटील, तुकाराम निकम, सुभाष वाघुळदे, पितांबर भावसार यांच्यासह त्यांच्या समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
Next Post

काय सांगता...पोलिसाला लाच देणारे दोघं अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 5 जून 2024 !

June 5, 2024

अमळनेरात काटे परिवाराने उत्तरकार्याचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

September 14, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2025 !

September 26, 2025

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग, खाली पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group