TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणा, धरणगावच्या आंदोलकांविरुद्धचा गुन्हा खंडपीठाकडून रद्द !

तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार धरणगाव दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केले होते आंदोलन !

vijay waghmare by vijay waghmare
October 20, 2024
in धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) प्रत्येक जमावाचा उद्देश दंगल करणे असा असतोच असे नाही, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्धचा धरणगाव पोलिसात दाखल गुन्हा रद्द केला आहे. तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत खोके आणि कापूस फेकला होता. याबाबत ॲड. शरद रामदास माळी यांनी याचिका दाखल केली होती.

मार्च २०२३ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार धरणगाव येथे अतिवृष्टीची पाहणी करीत होते. तेव्हा याचिकाकर्ते शरद रामदास माळी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ते कापसाला भाव द्या, अशी मागणी करीत होते. शिवाय ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत आंदोलन सुरू केले. मंत्री तेथून निघून गेल्यानंतर धरणगाव पोलिस ठाण्यात आंदोलकांविरोधात दंगल करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अशा विविध आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

हा गुन्हा रद्द करावा, यासाठी माळी यांनी ॲड. भूषण महाजन यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रत्येक जमावाचा उद्देश दंगल करणे असा असतोच असे नाही, असे नमूद करत धरणगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील ए. आर. काळे यांनी बाजू मांडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त : आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 26, 2021

सार्वजनिक जागी अश्लील शिवीगाळ ; पारोळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

October 3, 2022

असा ‘लाचखोर’ होणे नाही ! भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला दुसऱ्यांदा लाच घेताना पकडले !

June 27, 2023

‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतंर्गत जिल्ह्यात १५ ते २८ जून या कालावधीत फिरते न्यायालयाचे आयोजन

June 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group