TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपल्यावर जबाबदारी असलेल्या तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगालमध्ये बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करणार आहेत. या निकालाबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपल्या जबाबदारी असलेल्या तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले, असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने पश्चिम बंगालमध्ये उमेदवारांच्या प्रचाराची जबादारी दिली होती. त्यासाठी तब्बल वीस दिवस ते त्या ठिकाणी ठाण मांडून होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला असला त्यावर महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या भागातील तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचे म्हंटल आहे. यात बलूरघाट- अशोक लहरी, गंगारामपूर- सत्येंद्रनाथ राय, तपण- बुद्धराय तुहू हे उमेदवार विजयी झाल्याचे त्यांनी नमूद केले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २१२ आणि भाजप ७७ असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या भागातील तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, असे स्पष्ट केलं आहे. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, बढणे दो हमे.. मत रोको हमे, अभी तो सुरुवात है, बहोत उंचा उडना है हमे.. कित्येक कार्यकर्त्यांनी रक्त सांडले, बलिदान दिले परंतु, भाजपने राष्ट्रवादी विचार सोडला नाही. या संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आम्ही ताकदीने लढलो आणि तीनवरून ७५ वर पोहचलो. पश्चिम बंगाल मधील भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन !

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

परमबीर सिंगांनी उकळले ३.४५ कोटी ; क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोलानी कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी ; सोन्याचे दागिने व रोकड लंपास !

July 18, 2021

बसस्थानकातून महिलेच्या पर्समधील दागिने लंपास !

October 23, 2023

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नागरिक, तृतीयपंथीयांशी संवाद !

August 20, 2023

दोघं भावांनी आपल्याच दाजीला धू धू धुतलं ; दोन्ही पायाची हाडे मोडली !

October 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group