TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांचे घर आणि कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा दारु पिऊन धिंगाणा !

शिवसेनेचा गंभीर आरोप ; कारवाईसाठी पाळधी पोलिसांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या घराबाहेरील व कार्यालयाबाहेरील आक्षेपार्ह लिखाणबाबत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय लोटन पाटील यांनी पाळधी पोलिसांना एका निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे या पालकमंत्र्यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा दारु पिऊन धिंगाणा घातल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय लोटन पाटील यांनी पाळधी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १७ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, उपजिल्हाध्यक्ष सचिन प्रभाकर पवार, निर्दोष नानाजी पवार युवामोर्चा तालुकाध्यक्ष धरणगाव, सरचिटणिस टोनी महाजन, सचिन पाटील, भुषण कंखरे, माजी तालुकाध्यक्ष विशाल पाटील साकरे, गोपाल पांडे सोनवद, योगेश ठाकरे, दिलीप माळी, कन्हैया रायपुरकर यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी घराजवळ व कार्यालयाजवळ येवून दारु पीऊन धिंगाणा केला. एवढेच नव्हे तर आक्षेपार्ह लिखाण करुन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा अवमान केलेला आहे. तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांनी केलेल्या संचारबंदी काळाचे उल्लंघन करुन वरील प्रकार केलेला आहे. तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर मुकुंद नन्नवरे, भूषण महाजन, सुरेश नन्नावरे, सुभाष महाजन, दिलीप पाटील, संजय महाजन, कल्पेश कोळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

READ ALSO

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

विद्यापीठ सुधारणा कायद्याचा निषेध

विधी मंडळात महाविकास आघाडीच्या सरकारने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाला राज्यात भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी १७ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करत घरासमोर काळी रांगोळीने रांगोळी काढून अनोखे आंदोन करून निषेध व्यक्त केल्याचे वृत्त आज सकाळीच समोर आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

रिअ‍ॅलिटी शोमध्ये पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याप्रकरणी केंद्राने मीडिया हाऊसला पाठवली नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : पुणे न्यायालयात आजपासून सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला सुरुवात !

July 7, 2021

ठिकठिकाणी पुष्पहार घालून आ. राजूमामा भोळेंना जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद

November 8, 2024

भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर अमृता फडणवीसांचं सर्व भाऊरायांकडे मागणं

November 16, 2020

२५ हजारांची लाच स्वीकारतांना दोन पोलीस कर्मचारी जाळ्यात !

December 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group