TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावजवळ बोलेरो वाहनाला अपघात, एक गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा रोडवरील साळवा फाटा ते निशाणे फाट्याच्या दरम्यान महिंद्रा बोलेरो गाडी उलटून एक जण गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, दि. २९ मे रोजी ड्राईव्हर विनोद भास्कर नाईक व जतिन राजेंद्र भिल हे दोघं महिंद्रा बोलेरो गाडी क्रं. (एमएच. १८ बीजी. ५१०४) ने साकरेहून पाचोरा येथे जात होते. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालक भरधाव वेगाने वाहन चालवत होता. त्यामुळे सायंकाळी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास साळवा फाटा ते निशाणे फाट्याच्या दरम्यान गाडी अचानक पलटी झाली.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

या अपघातात जतिन राजेंद्र भिल (वय १९ वर्षे रा. साकरे ता.धरणगाव) याच्या डोक्याला मेंदूवर मार लागल्याने दुखापत झाली आहे. त्याच्या दुखापतीस व महिंद्रा बोलेरो गाडीचा नुकसानीस ड्राईव्हर विनोद भास्कर नाईक हा कारणीभूत असल्याची फिर्याद राजेंद्र भिला भिल (वय ४६, रा. साकरे ता.धरणगाव) यांच्या फिर्यादीवरून ड्राईव्हर विनोद नाईक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
Next Post

दहावीच्या परीक्षेत पी.आर.हायस्कूलच्या मुलींनी वाजवला वाड्या वस्तीतून गुणवत्तेचा डंका..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ; जामनेर पोलिसात शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षाविरुद्ध गुन्हा !

April 15, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

September 7, 2021

भुसावळमध्ये भाजपला भगदाड ; अजित पवारांच्या उपस्थितीत २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

December 17, 2021

खान्देशातील लोककलेच्या संवर्धनासाठी व लोककलावंताच्या न्यायहक्कांसाठी कटिबद्ध : अॅड. रोहीणीताई खडसे

October 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group