TheClearNews.Com
Tuesday, June 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’ व ‘सामूहिक वाचन कार्यक्रम’ संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
January 1, 2025
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत दि. ३० व ३१ डिसें. २०२४ या दरम्यान ग्रंथालयात महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांसाठी ‘भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचा ५०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

तसेच दि. ०१ जाने. २०२५ रोजी महाविद्यालयात ‘सामूहिक वाचन उपक्रम’ राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचानाविषयी जागृती निर्माण करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्र.रजिस्ट्रार डी.एम.पाटील, सौ.एम.टी.शिंदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.डी.डी.कर्दपवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकार व्ही.पी.हौसे, ग्रंथपाल डॉ.व्ही.आर.कांबळे, सौ.ए.व्ही.जाधव, डॉ.डी. पी.सपकाळे, डॉ.एम.एल.भुसारे, सौ.एस. बी.पाटील, वाय.एन.पाटील, एस.जी.पाटील, सौ. एस.पी.पाटील, एन.पी.सोनवणे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व वाचन करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.एस. ई.चौधरी, कु.के.टी.वासनिक, अमोल पवार व विद्यार्थी विकास विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

READ ALSO

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Book exhibition' and 'group reading program' concluded in Chopra collegeChopda

Related Posts

गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
Next Post

समाजकार्य महाविद्यालयात वाचन कौशल्यावर मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात घरफोडी : एक लाख १० हजारांचा ऐवज लंपास, पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा

January 12, 2021

जळगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

March 9, 2021

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा !

November 14, 2022

लंपी संसर्गाच्या विरोधात दूध संघाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ !

August 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group