TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरींसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2022
in गुन्हे, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शेत जमिनीच्या नोंदीत फेरफार केल्याप्रकरणी धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत जयंत पुंडलिक भट्ट (महसूल, नायब तहसील) यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेत जमिनीत फेरफार केल्याप्रकरणी भरतसिंग देविदास परदेशी (नशिक), निलेश सुरेश चौधरी (माजी नगराध्यक्ष, धरणगाव), वनराज बुधा पाटील (तत्कलीन मंडळ अधिकारी,साळवा), रोशनी मोरे (तत्कालीन तलाठी नांदेड), मुद्रांक विक्रेता धरणगाव दत्तात्रय चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

READ ALSO

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

याबाबत देविदास रामदास रडे (रा.नांदेड) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार धरणगाव गट क्षेत्र आहे आर या शेतजमिनीवर इतर कोर्टाचे आदेश नसतांना सदर जमीन फेरफार करण्यात आला. याबाबत महसूलने अहवाल सादर केलेला असून स्थानिक स्वराज संस्था यांना अधिकार नसतांना त्यांनी कोणत्या अधिकारात दाखला दिला. तसेच पदाचा दुरुऊपयोग करून हा दाखला संबंधित व्यक्तीने दिल्याचा आरोप आहे. नियमबाह्य नोंदी करण्यासाठी बेकायदेशीर कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणे, यासह ४९ वर्षानंतर वारस नोंद मंजूर करणे, चुकीच्या नोंदीवरून नोंद खारीज करण्याचेही अधिकार असतानाही नोंद मंजूर करणे, चुकीची नोंद पडताळून न बघणे, प्रशासकीय गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, चुकीचा दस्त देणे, चुकीचा दस्त देत शासनाची फसवणूक करणे, यासारखे गंभीर आरोप फिर्यादीत आहेत. पुढील तपास पीएसआय गुंजाळ हे करीत आहेत.

मी फक्त शहरातील रहिवाशी दाखले दिले आहेत. अगदी तेही आधार कार्ड, रेशनकार्ड तपासून दिलेत. यानंतर कुणी आपले सह्यांचे विविध दाखले दिले असतील तर याबाबत आपल्याला माहिती नाही.

– निलेश चौधरी (माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, धरणगाव )

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २३ सप्टेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आर्यन खानची अटक बेकायदेशीर ; वकिलांचा जोरदार युक्तिवाद !

October 26, 2021

किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर खंडणीचा आरोप; पोलिसांकडून चौकशी

January 31, 2021

खळबळजनक ! नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यामध्ये आढळले मानवी अवयव

March 28, 2022

अधिकचा परतावा देण्याच्या नावाखाली महिलेची १६ लाखांत फसवणूक ; अडावद पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा !

October 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group