TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : डंपर -ट्रॅक्टरचा भीषण अपघात ; तरुण ठार, तीन जण जखमी

भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघातात तरुण जागीच ठार; तीन जण गंभीर जखमी

vijay waghmare by vijay waghmare
January 25, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ शनिवारी २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. यामध्ये विटा घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अंकुश आत्माराम भिल (वय २७, रा. डिकसाई ताम, जळगाव) अशी झाली आहे.

घटना अशी घडली की, ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ एएन २९०६ विटा घेऊन जात असताना, डंपर नेहमीच्या वळणजवळ ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला कट मारला. यामुळे ट्रॅक्टर पलटी झाले आणि ट्रॅक्टरच्या खाली दबलेल्या अंकुश भिल यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भिल (वय २२), गणेश भगीरथ भिल (वय १८), आणि शुभम सुखा भिल (वय २०) हे तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि डंपर ताब्यात घेतला. या घटनेच्या संदर्भात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. मयत अंकुश भिल याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करत या रोडवरून अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिले होते, पण त्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे..

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBreaking News: Dumper-Tractor Fatal Accident; Youth killedthree injured

Related Posts

गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
Next Post

"तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय" - पालक मंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आठ वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने लगावली बापाच्या कानशिलात !

December 8, 2021

माझी जात ब्राह्मण असल्याने….!

September 17, 2020

भुसावळच्या व्यापाऱ्याची सात लाखांची ऑनलाईन फसवणूक !

January 13, 2024

यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून विकासात्मक कामांचे नियोजन करावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

August 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group