TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : देशातील तीन बड्या उद्योगसमूहांवर प्राप्तीकर विभागाची धाड ; हिरानंदानी ग्रुप्स, ओमॅक्स आणि हिरो मोटोकॉर्पचा समावेश

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय तपास यंत्रणांनी कार्पोरेट कंपन्यांवर लक्ष केंद्रीत केलं असून बिल्डर लॉबीवरही धाडी मारायला सुरुवात केली आहे. प्राप्तीकर विभागाने आज सकाळी हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. विशेष म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसांत आयकर विभागाने 3 बड्या उद्योग समुहांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये, हिरानंदानी ग्रुप्स, ओमॅक्स आणि हिरो मोटोकॉर्पचा समावेश आहे.

मुंबईतील राजकारण्यांशी संबंधीत लोकांवर छापे टाकल्यानंतर आयकर विभागाने आता राज्यातील बड्या रिअल इस्टेट कंपनीवर छापे टाकले आहेत. यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने हिरानंदानी ग्रुपच्या विविध ठिकाणांवर आज छापेमारी केली आहे. करचोरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमधील २४ ठिकाण्यांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

रियल इस्टेंट क्षेत्रातील नामवंत ओमॅक्स ग्रुपने ग्राहकांशी 3000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक व्यवहार रोखीने केला आहे. विशेष म्हणजे हा व्यवहार बेहिशोबी असल्याचे सांगत प्राप्तीकर विभागाने पुरावेही गोळा केल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने उत्तर भारतात सक्रिय असलेल्या अग्रगण्य रिअल इस्टेट समूहाच्या आवारात 14 मार्च रोजी छापा टाकल्याचे निवेदन जारी केले. या धाडीत दिल्ली आणि एनसीआर, चंडीगड, लुधियाना, लखनौ आणि इंदौरमधील 45 हून अधिक भागांत छापा टाकण्यात आल्याचेही निवदेनात सांगितले आहे.

हिरो मोटोकॉर्प ग्रुपवरही आयटीची कारवाई

प्राप्तिकर विभागाने आज सकाळी हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांच्या निवासस्थानांवर आणि गुडगांवमधील ऑफिसमध्ये सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. मुंजाल यांनी त्यांच्या खात्यांमध्ये खोटे खर्च दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्राप्तिकर विभागाने त्यासंदर्भातच सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. या पथकाला जे संशयास्पद खर्च साप आहेत, त्यातील काही खर्च इनहाऊस कंपन्यांचेही आहेत. दरम्यान, ही छापेमारी पुढेही सुरू राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

संतापजनक ! साताऱ्यात ४ वर्षीय मुलीवर बलात्कार ; मारहाण करून केले लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे प्रवाशांच्या मोबाईलची लूट करणाऱ्या टोळीतील म्होरक्याला अटक !

October 14, 2023

आमदारांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात नेत्र तपासणी व मानसोपचार शिबीर

July 6, 2021

बोदवड नाभिक समाजातर्फे विजय बडगुजर यांचा सत्कार !

September 3, 2022

अमळनेरात वडीलांच्या स्मरणार्थ उपलब्ध करून दिली ॲम्बुलन्स

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group