TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक ! साताऱ्यात ४ वर्षीय मुलीवर बलात्कार ; मारहाण करून केले लैंगिक अत्याचार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहून भल्या पहाटे ४ वर्षीय चिमुरडीला गाडीवर बसवून नेलं. त्यानंतर तिला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

बेघर असलेली चिमुरडी आपल्या कुटूंबियांसह शासकीय इमारतीच्या आडोशाने गेली काही दिवस वास्तव्यास होती. रोजच्या प्रमाणेच त्यादिवशीही झोपेत असतानाच तिच्यावर दृष्ट नजर पडली आणि सुरक्षित आयुष्यातील असुरक्षिततेचे घाव तिला गुप्तांगासह शरिरावर सोसावे लागले. तिने तोंड उघडल्यावरच अत्याचार करणाऱ्याचा चेहरा समाजासमोर येणार आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

बेशुध्द अवस्थेततही जगण्यासाठी धडपड !

सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहून भल्या पहाटे या चिमुरडीला गाडीवर बसवून नेण्यात आले. मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर बेशुध्द अवस्थेत तिला एका गावाच्या हद्दीत टाकून आरोपी तिथून फरार झाला. फिरायला बाहेर पडणाऱ्या लोकांनी या मुलीची अवस्था पाहिली आणि ते हादरले. गुप्तांगासह रक्तबंबाळ झालेले शरीर एकीकडे थकले होते. पण बेशुध्द अवस्थेतही जगण्यासाठी तिची धडपड सुरू होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

आधी मारहाण मग दाखवले अश्लील व्हिडीओ ; नंतर पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

March 4, 2021

भाजप आमदाराच्या गाडीनं दोन भावांना चिरडलं ; दोघांचा मृत्यू !

April 18, 2022

धक्कादायक : पाळधी येथे कापूस व्यापाऱ्याचा खून

November 26, 2021

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सहा सप्टेंबरला होणार ऑनलाइन

August 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group