TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : गांजाने भरलेला ट्रकचा ड्रायव्हर जळगावमधील एकाच्या संपर्कात !

एनसीबीसह जळगाव पोलीस 'त्या' व्यक्तीच्या मागावर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात मुंबई एनसीबीच्या पथकाने गांजाने भरलेला ट्रक जळगावला येणार असल्याचे स्पष्ट झाले असून ट्रकचा ड्रायव्हर मोबाईलवरून जळगावमधील एकाच्या संपर्कात असल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे एनसीबीसह जळगाव पोलिसांसह ‘त्या’ व्यक्तीचा शोध घेत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

 

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

मोबाईल नंबरवरून जळगाव कनेक्शन उघड

 

मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर मंजराम (तालुका – नायगाव) येथे कारवाई केली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली. १५ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी केलेल्या या कारवाईत एनसीबीने १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला. यातून एकूण 1127 किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच २ आरोपींना अटक केली. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या ट्रकमधील ड्रायव्हर आणि क्लीनरला ट्रकमध्ये नेमकं काय होते?, याबाबत काहीही माहिती नव्हती. तसेच ड्रायव्हर जळगावमधील एकाच्या संपर्कात होता. ड्रायव्हरच्या मोबाईलमध्ये जळगावच्या व्यक्तीचा फक्त नंबर होता. या नंबरवरून एनसीबीच्या पथकाने ‘त्या’ व्यक्तीचे नाव शोधून काढले आहे. तर दुसरीकडे जळगाव कनेक्शन समोर येताच जळगाव पोलीस दलाने देखील आपल्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली. त्यानुसार आता एनसीबीसह जळगाव पोलीस ‘त्या’ व्यक्तीच्या मागावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

इतर तस्करांनाही अटक होण्याची शक्यता

 

ट्रकमधील हा गांजा नांदेडमधून जळगावला जाणार होता. तिथं यातील काही गांजा देऊन ही गाडी पुढे महाराष्ट्रभरात गांजाचं वितरण करणार होती. ही मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे. या प्रकरणी एनसीबीने ९८/२०२१ या क्रमांकाने गुन्हा नोंद केला आहे. हा माल कुणाला पोहचवला जाणार होता याचा तपास सुरू आहे. लवकरच यातील इतर तस्करांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एएनआयच्या ट्वीटमध्ये चुकून ज्या ठिकाणी ट्रक सापडला, त्याऐवजी ज्या ठिकाणी हा ट्रक जाणार होता म्हणजेच जळगाव जवळील एरंडोलचे नाव टाकले गेल्यामुळे थोडा गोंधळ उडाला होता. परंतू या ट्रकमधील काही प्रमाणातील गांजा एरंडोल येथे येणार होता, हे आता समोर आले आहे. एरंडोलजवळील वनकोठा येथील एक व्यक्ती हा गांजाचा मोठा तस्कर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘नंदू’ नामक हा व्यक्ती अनेक वर्षापासून हा धंदा करतो, असेही माहिती सूत्रांनी दिलीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली चोपडा विधानसभा क्षेत्राची माहिती !

August 16, 2023

कंगना रणौतनं श्रीदेवींसोबत केली स्वतःची तुलना, म्हणाली, “बॉलीवूडमध्ये श्रीदेवीनंतर माझाच नंबर”

February 26, 2021

नवीन व्हेरिएंटनं चिंता वाढवली, पुण्यात निर्बंध लागणार? ; अजित पवार म्हणाले…

November 27, 2021

कोतवालाने वाळू उपशाचे फोटो काढताच वाळूमाफियाकडून गोळीबार ; चांदसर येथील गिरणा नदी पात्रातील घटना !

September 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group