TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्राचा चाकूने भोसकून निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) बहिणीशी प्रेमसंबध जुळविले म्हणून एका संतप्त तरुणाने दुसऱ्या तरुणाला चाकूने भोसकून खून केल्याची घटना २७ नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजता डॉ. आंबेडकर चौक, गोंडीटोला रोड कुडवा येथे घडली. प्रज्वल अनिल मेश्राम (२०, रा. डॉ. आंबेडकर वॉर्ड, कुडवा, ता. गोंदिया) असे मृतक तरुणाचे नाव आहे, तर संकेत अजय बोरकर (२०) व आदर्श बाबूलाल भगत (२१, दोन्ही रा. कन्हारटोली, गोंदिया) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बहिणीशी प्रेमसंबंध समजल्यानंतर चाकूने वार करून केला खून !
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा येथील अजित सुनील गजभिये (२४) याने रामनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, प्रज्वल मेश्राम हा आपला मावसभाऊ अजित गजभिये याच्या सोबत असताना प्रज्वलचा मित्र आरोपी संकेत अजय बोरकर व आदर्श बाबूलाल भगत यांनी त्याची चाकूने भोसकून हत्या केली. मृतक प्रज्वलचे आरोपी संकेतच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. ही गोष्ट संकेतला मान्य नव्हती. याच कारणावरून मृतक प्रज्वलच्या घरी जाऊन त्याला घराबाहेर बोलाविले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आदर्श भगत याने प्रज्वलला पकडून ठेवले तर आरोपी संकेतने त्याच्या हातातील चाकूने वार करून खून केला.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

पेट्रोलचा बहाणा करून वादाला केली सुरुवात !
सावत्र आई व सावत्र भाऊ यांच्याशी प्रज्वलचे पटत नसल्याने तो अजित गजभिये यांच्या घराच्या बाजूला असलेल्या स्वतःच्या घरी राहत होता. संकेतच्या बहिणीसोबत प्रज्वलचे प्रेमसंबध असल्याने तो त्याला मारण्याची धमकी देत होता. रात्री १२,३० वाजता घरी पोहोचलेला प्रज्वल झोपला असताना पहाटे २ वाजताच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्या दाराला ठोठावले. यावेळी अजितने दार उघडले. आमच्या प्रज्वल मेश्राम गाडीचे पेट्रोल संपले, प्रज्वलला उठव असे म्हटले असता पेट्रोलसाठी प्रज्वलला उठविण्यात आले. परंतु पेट्रोलचा बहाणा करून त्याच्याशी वाद घालून त्याचा खून केला.

रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी केले मृत घोषित !
आरोपीच्या पॅटमध्ये खोचलेला चाकू काढून प्रज्वलच्या पोटात खुपसला. त्यामुळे प्रज्वल जखमी होऊन दूर जाऊ लागला. संकेत व आदर्श उर्फ बाबू दोघेही मोटारसायकल एम. एच. ३१ ई व्ही २४१९ ने पळून जात असताना अजितने घाबरून रोडवर पडलेला दगड संकेत व आदर्शच्या दिशेने फेकून मारला. तो दगड त्यांना लागताच गाडीवरून घसरून ते दोघेही रस्त्यावर खाली पडले. ते जमिनीवर पडताच ओरडू लागल्याने भांडणाचा आवाज ऐकून आजूबाजूचे काही लोक जमले होते. लगेच आदर्श गजभिये याच्या मदतीने प्रज्वलला दुचाकीवर बसवून खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे दाखल न करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा सल्ला दिला. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. संशयित आरोपींना पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये स्मृतीदिनानिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दम्य इच्छाशक्ती अन् द्रष्टे पद्मश्री मोठे भाऊ !

December 12, 2022

शेतात काम करतांना विजेचा शॉक ; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

October 9, 2023

अग्नितांडव ! गुजरातमध्ये कोविड सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १६ मृत्युमुखी

May 1, 2021

Weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 19 जानेवारी 2025 ते 25 जानेवारी 2025 !

January 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group