जळगाव (प्रतिनिधी) ग. स. सोसायटीच्या गुरुवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. जाणून घ्या… कोणत्या उमेदवाराला मिळाली किती मते !
बाहेरील मतदारसंघ
१. पंकज विजय बडगुजर – ४८०८
२. भूपेंद्र जिजाबराव बाविस्कर – ३६४६
३. मंगल मुरलीधर बाविस्कर – २६०६
४. संजय तुळशीराम भारंबे – ४०७१
५. महेश रमेशराव भोईटे – ५२४२
६. हरिश्चंद्र काशिनाथ बोंडे – ४९९०
७. सतीश शिवाजी बोरसे – ४७३१
८. अजय गोपाळराव देशमुख – ५६०२
९. गणेश भगवंतराव देशमुख – १३३७
१०. विश्वनाथ चावदस धनके – २६८७
११. अनिल कौतिक गायकवाड पाटील – ५७१६
१२. राजू बाबुराव गायकवाड – ५११४
१३. दीपक चतुर गिरासे – ४८३१
१४. योगेश मोहन इंगळे – ५८२५
१५. विलास सुरेश कोळी – १३३३
१६. खान अजीजखान मोहसिन – १२०५
१७. अजित गुलाबराव पाटील – २८७५
१८. भाईदास बाजीराव पाटील – ५८९२
१९. देवेंद्र भास्कर पाटील – ४७१८
२०. दिलीप रघुनाथ पाटील – १५१७
२१. महेश विठ्ठलराव पाटील – ६१०५
२२. नथ्थू सिताराम पाटील – ३९१४
२३. नवल पितांबर पाटील – ४६३३
२४. निलेश भास्कर पाटील – ५३९२
२५. निवृत्ती लक्ष्मण पाटील – ९९९
२६. प्रकाश भिका पाटील – ४४२१
२७. प्रवीण आत्माराम पाटील – ४२०५
२८. राकेश मधुकर पाटील – २९३५
२९. रत्नाकर राघव पाटील – ४२९७
३०. सचिन चंद्रकांत पाटील – ४३६५
३१. समाधान शिवराम पाटील – ४४११
३२. संदीप जगन्नाथ पाटील – ४८२३
३३. संजय भानुदास पाटील – ३७६९
३४. संजू हिरामण पाटील – १०७८
३५. शांताराम दाजिबा पाटील – ५१६३
३६. सोमनाथ ब्रिजलाल पाटील – १३२६
३७. सुगनचंद फकीरचंद पाटील – ३८३६
३८. सुनील अमृत पाटील – ४१०३
३९. सुनील निंबा पाटील – ४६८६
४०. विजय दगा पाटील – ४९३०
४१. विलास मोतीराम पाटील – ३९९६
४२. विनोद गुलाबराव पाटील – १४२७
४३. विनोद काशिनाथ पाटील – ११६७
४४. बिपिन वसंतराव पाटील – ५१३६
४५. विश्वास हरी पाटील – ५४४४
४६. नितीन सुभाषराव पवार – १०३२
४७. संदीप सुखदेव पवार – ३४५६
४८. राजेंद्र पुंडलिक साळुंखे – ५०२१
४९. सचिन वासुदेव साळुंखे – ४०८७
५०. विकास सोमा सपकाळे – १३८७
५१. नरेंद्र कडू सपकाळे – ४९७२
५२. अजयराव आनंदराव सोमवंशी – ६४९५
५३. ज्ञानेश्वर रूपचंद सोनवणे – ५८८२
५४. राजेंद्र आत्माराम सोनवणे – ४५३०
५५. रवींद्र मुकुंदराव सोनवणे – ५९९९
५६. विश्वास राजाराम सूर्यवंशी – ३६३९
स्थानिक मतदार संघ
१. सुरेश रमेश अत्तरदे – ४८३५
२. पंकजकुमार बापूजी जाधव – २६८०
३. प्रवीण रमेश जाधव – ११७९
४. मनोज अर्जुनराव माळी – ६४६६
५. गिरीश शिवाजी नेमाडे – ४१०९
६. नामदेव सुपडु नेमाडे – ११८८
७. अजबसिंग सोनूसिंग पाटील – ६६०८
८. अमित मगन पाटील – ४७०८
९. दिगंबर अर्जुन पाटील – ३५८७
१०. किशोर बाळाराम पाटील – १२३१
११. निंबा यादव पाटील – ५२३२
१२. राजेंद्र साहेबराव पाटील – ६९०
१३. रामकृष्ण काशिराम पाटील – १०७०
१४. शैलेश मोहनराव पाटील – ६४५६
१५. शरद भगवान पाटील – ५४७९
१६. सुमित भाऊराव पाटील – ५३५७
१७. उदय मधुकर पाटील – ८२४३
१८. वाल्मीक रोहिदास पाटील – ५०४४
१९. राम रवींद्रनाथ पवार – ५०१८
२०. शैलेश रमेश राणे – ५६१५
२१. योगेश जगन्नाथ सनेर – ६९६१
२२. संजय दत्तात्रय सोनार – १८२५
२३. जितेंद्र रामदास सोनवणे – २४९८
२४. मनोहर जोहरमल सूर्यवंशी – ४९०७
२५. सुनील अभिमान सूर्यवंशी – ६९३४
२६. आबेदा सलीम तडवी – ३४५५
महिला राखीव मतदार संघ
१. रानिणी किशोरराव चव्हाण – ५९५३
२. मालती रघुनाथ जगताप – ८०२
३. चित्रा भैय्यासाहेब पाटील – ३४६४
४. जागृतीदेवी भागचंद पाटील – ३६९०
५. कल्पना दिलीप पाटील – ५५३८
६. प्रेमलता संजय पाटील – ४९७१
७. सीमा विठ्ठल पाटील – १७९९
८. सुनिता पद्माकर पाटील – ४९४
९. ज्योती शिवाजी साठे – ५४६२
१०. छाया शिवाजीराव सोनवणे – ५०३५
११. प्रतिभा भीमराव सुर्वे – ८७४०
१२. भारती संतोष वाडेकर – ८८९
इतर मागासवर्ग मतदार संघ
१. आत्माराम जगन्नाथ चौधरी – १०३०
२. विलास यादवराव नेरकर – ४५४५
३. महेश संभाजी पाटील – ४१६७
४. रामकृष्ण काशिराम पाटील – ६२७
५. रावसाहेब मांगो पाटील – १०२४४
६. संजय एकनाथ पाटील – ३६८८
अनुसूचित जाती / जमाती मतदार संघ
१. विजय शांतीलाल पवार – ८३२२
२. भिमराज तुकाराम सपकाळे – २५१३
३. यशवंत पंडित सपकाळे – ४२०७
४. रवींद्र भास्कर सोनवणे – १०६३
५. अनिल वसंत सुरडकर – ७५३०
६. नारायण आनंदा वाघ – ७३४
विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग
१. विनोद गणपत धनगर – ६३०
२. गजानन पंडित गव्हारे – ४७८९
३. कोमल सरीचंद जाधव -१०७८
४. सुभाष देशमुख जाधव – ५०९७
५. वसुंधरा दशरथ लांडगे – ५२३७
६. भगवान गजानन महानोर – ७८४
७. संग्राम शंकर मिसे – ३१४
८. जोतमल भागचंद नाईक – ६५
९. अमरसिंग तिरसिंग पवार – ५८५१