जळगाव (प्रतिनिधी) ग. स. सोसायटीच्या गुरुवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. जाणून घ्या… विजयी उमेदवारांची नावं आणि त्यांना मिळालेली मते !
विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते !
बाहेरील मतदार संघ
१. अजयराव आनंदराव सोमवंशी – ६४९५
२. महेश विठ्ठलराव पाटील – ६१०५
३. रवींद्र मुकुंदराव सोनवणे – ५९९९
४. भाईदास बाजीराव पाटील – ५८९२
५. ज्ञानेश्वर रूपचंद सोनवणे – ५८८२
६. योगेश मोहन इंगळे – ५८२५
७. अनिल कौतिक गायकवाड पाटील – ५७१६
८. अजय गोपाळराव देशमुख – ५६०२
९. विश्वास हरी पाटील – ५४४४
१०. निलेश भास्कर पाटील – ५३९२
११. मंगेश रमेशराव भोईटे – ५२४२
स्थानिक मतदार संघ
१. उदय मधुकर पाटील – ८२४३
२. योगेश जगन्नाथ सनेर – ६९६१
३. सुनील अभिमन सूर्यवंशी – ६९३४
४. अजबसिंग सोनूसिंग पाटील – ६६०८
५. मनोज अर्जुनराव माळी – ६४६६
महिला राखीव मतदारसंघ
१. प्रतिभा भीमराव सुर्वे – ८७४०
२. रागिणी किशोरराव चव्हाण – ५९५३
इतर मागास वर्ग मतदार संघ
१. रावसाहेब मांगो पाटील – १०२४४
अनुसूचित जाती / जमाती मतदार संघ
१. विजय शांतीलाल पवार – ८३२२
विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग
१. अमरसिंग तिरसिंग पवार – ५८५१
ram ram