चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील तळोंदे प्र.दे. येथे पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिचा खून केल्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना...
जळगाव (प्रतिनिधी) सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरु असतांना भास्कर मार्केटसमोरील एका हॉटेलमध्ये दारु पित असलेल्या टोळक्याने गोळीबार केला. ही घटना मंगळवारी...
जळगाव (प्रतिनिधी) आगामी काळात येणारे सण शांततेत साजरा व्हावी या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्डवरील ३ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांर्गत स्थानबध्दतेची कारवाई...
दुदैवी घटना : गिरणा नदीत बुडून तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू ! जळगाव (प्रतिनिधी) बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा पाण्यात...
जळगाव (प्रतिनिधी) बंदोबस्तासाठी आलेला पोलिस गणेशावरच दारु पिवून तर्रर्रर्र झाला होता. त्याने एका कर्मचाऱ्यासोबत वाद घालून हॉटेलबाहेर धिंगाणा घातल्याची घटना...
कळवण (वृत्तसंस्था) तालुक्यातील लिंगामे येथे विहिरीत दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माधुरी गोकुळ मोरे (वय २०, रा. लिंगामे)...
लातूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील भेटा (ता. औसा) येथे एका ३५ वर्षीय नराधमाने ७० वर्षीय वृद्धेवर बलात्कार करून तिच्याच साडीने गळफास देऊन...
यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिला ही शौचालयास बसलेली असतांना एकाने तिला शेतात ओढत नेत तिचे...
धुळे (प्रतिनिधी) मुलीला भेटून मोटारसायकलीने धुळे येथून आपल्या गावाकडे परतणाऱ्या पित्याचा फागणे (ता.धुळे ) येथील पुलावर अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू...
जळगाव (प्रतिनिधी) मारलेला साप घरासमोर का फेकला याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन शेजारच्यांनी दाम्पत्याला घरात घुसुन मारहाण केली. या मारहाणीत झालेल्या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech