गुन्हे

जळगाव : लग्नात आलेल्या प्रवासी रिक्षाला धडक, ग्रामस्थांनी पेटवली अवैध वाळू वाहतूक करणारी दोन ट्रॅक्टर !

जळगाव (प्रतिनिधी) गावातील लग्नात येणाऱ्या प्रवासी रिक्षाला धडक दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूक करणारी दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्यामुळे प्रचंड...

साहेब…’ते’ रोज पार्ट्या करताय, खबऱ्याने कळवताच पोलीसांनी तिघांना घेतले ताब्यात ; उघड झाली जळगावातील चोरी !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एच.डी.फायर कंपनीमध्ये संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून कंपनीत प्रवेश करत १ लाख ४५ हजार ३०० रूपयांचा माल...

साडेतीन हजाराची लाच स्वीकारतांना लिपिकाला एसीबीच्या पथकाने केली रंगेहात अटक !

धुळे (प्रतिनिधी) येथील पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी दुपारी साडेतीन हजारांची लाच घेताना एका लिपिकाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे....

भावाच्या मुलीचे लग्न पडले महागात ; बसमध्ये चढताना महिलेची सव्वा चार लाखांच्या दागिन्यांची पर्स लंपास !

बीड (वृत्तसंस्था) बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी माहेरी निघालेल्या विवाहितेची सव्वा चार लाखांचे दागिने ठेवलेली पर्स लांबविल्याची घटना केज शहरातील...

बापरे… नोटांची बंडलच बंडल, पुणे येथे नाकाबंदीत कारमध्ये सापडली कोट्यवधींची रोकड

पुणे (वृत्तसंस्था) पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका कारमधून नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या बॅगा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी...

भल्या पहाटे जावयाने सासूचे दगडावर डोके आपटून केला खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

हिंगोली (वृत्तसंस्था) वसमतच्या झेंडा चौक भागात सोमवारी पहाटे कौटुंबिक वादातून जावयाने सासूचे दगडावर डोके आपटून खून केल्याची घटना घडली. शेवंताबाई...

जळगावातील तरुणीच्या चाकू हल्ल्यातील दोघांची ओळख पटली ; पती-पत्नीविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

जळगाव प्रतिनिधी) शहरातील हॉटेल महेंद्रा नजीक सार्वजनीक जागी राडा घालणारे दोघं जण पती-पत्नी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...

दिवसभर रंगकाम करून दोघं मित्र घरी परत यायला निघाले, पण रस्त्यात काळाने घातला घाला !

लातूर (वृत्तसंस्था) दिवसभर रंगकाम करून तिघं मित्र घरी परत यायला निघाले होते. परंतू रस्त्यातच भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला...

लग्नाचे साहित्य नेणारा ट्रक आणि मालवाहू रिक्षाची समोरा समोर धडक ; तीन ठार, दोन गंभीर जखमी !

शहादा (प्रतिनिधी) तालुक्यातील विसरवाडी-सेंधवा या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मालवाहू रिक्षा‎ ‎ यांच्यात समोरासमोर धडक होऊन‎ झालेल्या भीषण अपघातात तीन...

सकाळी नातेवाईकाच्या लग्नाला जायच्या आधी मध्यरात्री झोपेतच तरुणाचा निर्घुण खून !

जालना (वृत्तसंस्था) घराच्या अंगणात झोपलेल्या तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना जालना शहरातील सारवाडी रोडवरील टीव्ही सेंटर...

Page 334 of 816 1 333 334 335 816

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!