नाशिक (प्रतिनिधी) येथील बनावट मद्य कारखान्याचे धागेदोरे थेट धुळे, जळगाव, नंदुरबारपर्यंत जाऊन पोहचले आहे. मंगल कार्यालयात बनावट कारखान्यामध्ये देशी दारू...
जळगाव (प्रतिनिधी) भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्यासमोर ईडीने आणखी एक अडचण उभी केली आहे. ईडीने...
जळगाव (प्रतिनिधी) येथील पिंप्राळा वाणी गल्लीतील माहेर असलेल्या तरुणीला सासरच्या मंडळींकडून छळ करुन मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील डांबर फॅक्ट्रीतुन अज्ञात चोरट्यांनी साडेअकरा हजारांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी औद्योगीक वसाहत पोलिस...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील 'त्या' अकरा संशयितांना न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन वाढवून दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या...
नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरमधील जरीपटक्यातील कस्तुरबा नगरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाडेकरुच्या धमक्यांना त्रासून घर मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली...
ठाणे (वृत्तसंस्था) प्रॉपर्टीच्या वादातून सासऱ्याने आधी सुनेच्या डोक्यात वार केले, आणि मग घर पटवून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील आरोपींची बँक खाती, एफडी, कर्ज आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुद्ध पुणे आर्थिक गुन्हे...
जळगाव (प्रतिनिधी) घरातील पुरुष कामावर आणि महिला बजारात गेल्या असतांनाच अवघ्या पाऊण तासातच चोरट्यांनी आकाशवाणी रोडवरील युनियन बँके शेजारील निलेश...
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील धानवड येथील शेतकरी कुटुंबियांच्या घराची कडी-कोयंडा तोडून घरातून ३५ हजारांची रोकड, मोबाईलसह एकूण ४५ हजारांचा ऐवज भरदिवसा...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech