TheClearNews.Com
Tuesday, September 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून घरमालकाचा गळफास, व्हिडीओ शूट करुन आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरमधील जरीपटक्यातील कस्तुरबा नगरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाडेकरुच्या धमक्यांना त्रासून घर मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी घरमालकाने व्हिडीओ तयार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भाडेकरू आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुकेशकुमार श्रीचंद रिजवानी असं आत्महत्या केलेल्या ४६ वर्षीय घरमालकाचं नाव आहे.

घरमालकाला जीवे मारण्याची धमकी

READ ALSO

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रिजवानी हे जरीपटक्यातील कस्तुरबा नगरातील रहिवासी होते. त्याचा नाष्टा सेंटरचा व्यवसाय होता. मृत रिजवानी यांनी काही वर्षांपूर्वी आरोपी राजेश ऊर्फ राजा नामोमल सेतिया याला दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. आरोपी सेतिया हा ठरल्याप्रमाणे रिजवानी यांना घरभाडं देत नव्हता. भाडं मागितल्यास आरोपी घरमालकाला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी द्यायचा.

घर रिकामं करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी

एवढंच नव्हे तर, आरोपी राजेशचा भाऊ वेगवेगळ्या विभागात तक्रारी देऊन घरमालक रिजवानी यांना त्रास देत होता. सततच्या त्रासाला कंटाळून रिजवानी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये आरोपींना घर खाली करण्यास सांगितलं. पण आरोपींनी घर खाली करण्याऐवजी घरमालकाकडे घर सोडण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपींच्या दबावाला बळी पडून रिजवानी यांनी आरोपींना साठ हजार रुपये दिले. पण आणखी पैसे मिळावे यासाठी आरोपी घरमालकाचा छळ करत होते.

व्हिडीओ व्हायरल करून आत्महत्या

आरोपींकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित घरमालक रिजवानी यांनी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रिजवानी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमधून त्यांनी आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख केला आहे. तसेच आरोपींकडून होणाऱ्या त्रासाबद्दलही सांगितलं आहे. यामध्ये एका वकिलाचाही समावेश आहे. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026
गुन्हे

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

August 31, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
Next Post

'चंद्रकांत पाटील संयमाने वागले असते तर...' : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्री साळुंके यांना राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार जाहीर

March 12, 2021

सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार देशात ओबीसी ४४.४ टक्के !

September 30, 2021

पांझरपोळ येथे योगादिनानिमित्त योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात !

June 22, 2022

विधानसभा उपाध्यक्षांची १६ बंडखोर आमदारांना नोटीस, ४८ तासांचे अल्टिमेटम !

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group