गुन्हे

मोबाईल लांबविल्या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गणेश कॉलनी परिसरातील महावीर क्लासेस व कन्या शाळेच्या दरम्यान रोडवरून जात असतांना दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवर येवून मोबाईल...

संशयावरुन एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) ठेकेदार कामावरून काढून टाकेल, या संशयातून युवकाने मित्रांच्या सपोर्टने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना...

भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) गाळे विक्री व्यवहारात पैसे घेऊन नोंदणी न करता महिलेस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष...

खळबळजनक : चोपडा सूतगिरणीच्या आवारात गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न !

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा सूतगिरणी आवारात घटस्थापनेच्या मध्यरात्री गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न प्रसंगावधानामुळे फसल्याची तक्रार भरत बाविस्कर व सुकलाल कोळी...

गुटख्याचे प्रकरण भोवले : एपीआय सचिन बेंद्रेंसह सात पोलिस कर्मचारी निलंबित !

जळगाव ( प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पडलेला गुटख्याचा ट्रक जळगाव येथे आणल्याचे प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी पोलिस...

अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर धरणगाव पोलिसांची धाड ; मालकाची पोलीस पथकाला धक्काबुक्की !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे शिवारातील हॉटेल निसर्गमध्ये अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकासोबत...

अमळनेरात ३६ हजाराचा गुटखा जप्त ; एकाला अटक

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर येथील एका युवकाच्या घरातून पोलिसांनी छापा टाकून ३६ हजाराचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी संशयित तरुणाला...

कुसुंबा प्राणघातक हल्ला प्रकरण ; सहा आरोपी अटकेत !

जळगाव (प्रतिनिधी) कुसुंबा गावात दोन जणांवर एका टोळक्याने चाकू, चॉपरने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. याप्रकरणी...

चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; एकाला अटक

चाळीसगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.   चाळीसगावातील एका १४...

संतापजनक : चुलत भावाने केला आपल्या १० वर्षीय बहिणीवर बलात्कार !

नोएडा (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका गावात चुलत भावाने आपल्या १० वर्षीय बहिणीवर बलात्कार केला. सोमवारी रात्री उशिरा ही घटना...

Page 807 of 846 1 … 806 807 808 … 846

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!