TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील मास्टर कॉलनी भागात २३ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील मास्टर कॉलनी भागातील २३ वर्षीय तरुण हा सकाळी बाहेर गेला आणि त्यानंतर आज बारा वाजेच्या सुमारास तो घरी आल्यानंतर पलंगावर पडला असता काही क्षणात त्याचा मृत्यू झाला. तसेच तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्याच्या शरिरावर जखमा असल्याने कुणी तरी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

याबाबत वृत्त असे की, अस्लीम हनीफ पटेल (वय २३ रा. मास्टर कॉलनी) हा आपल्या आई-वडीलसह राहतो. आज सकाळी दहाच्या सुमारास त्याने जेवण केले. यानंतर तो बाहेर गेला. सुमारे बारा वाजेच्या सुमारास तो घरी पळत आला. तेव्हा घरात त्याचे आई-वडील नव्हते. तर, घरात मावशीच्या मुली होत्या. घरी आल्यानंतर तो पलंगावर पडला. आणि काही क्षणात त्याचा मृत्यू झाला. घाबरलेल्या मावस बहिणींनी शेजारच्यांना हा प्रकार सांगितल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र आधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर्सनी सांगितले. त्याचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आलेले आहे.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

दरम्यान, अस्लमला कुणी तरी मारहाण केल्याचे दिसून आले आहे. त्याचे डोके, मान आणि छातीला जखमा दिसून आल्या आहेत. मात्र ही मारहाण नक्की कुणी केली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

जळगावच्या आशादीप वसतीगृह प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार : गृहमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : परप्रांतीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून दिला बाळाला जन्म ; गुन्हा दाखल

January 31, 2025

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 02 ते 08 ऑगस्ट 2026 !

August 2, 2026

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित, ११ झाले बरे !

July 22, 2021

“बोरीस जॉन्सन यांचं निमंत्रण रद्द करा, इंग्लंडच्या विमानांवर बंदी घाला” : पृथ्वीराज चव्हाण

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group