TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) गाळे विक्री व्यवहारात पैसे घेऊन नोंदणी न करता महिलेस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील ममता सनांसे (रा. पूजा कॉम्प्लेक्समागील सदगुरू हौसींग सोसायटी) यांना अनिल चौधरी यांच्यात गाळे विक्रीचा व्यवहार ठरला होता. त्यापोटी महिलेने ६० लाख ७० हजार रूपये आरटीजीएसद्वारे चौधरी यांना दिले. गाळा विकणारे चौधरी व गाळा घेणारे सनांसे हे निंबंधक कार्यालयात गेले होते. मात्र कार्यालयातील तांत्रिक अडचणीमुळे विलंब लागणार असल्याने, चौधरी प्रचारासाठी निघून गेले. नंतर चौधरी यांच्याकडून फसवणूक झाल्यामुळे सनांसे यांनी पोलिस अधीक्षकांकडे अर्ज दिला. त्याची चौकशी करण्याचे आदेश अधीक्षकांनी दिल्यावर अनिल चौधरी यांनी महिलेस २७ ऑक्टोबरला धमकी दिली.

READ ALSO

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

दरम्यान, संबंधीत महिलेने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. यानुसार बाजारपेठ पोलीस स्थानकात फसवणूक करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

अखेर चार दिवसांनंतर कांद्याचा तिढा सुटला ; नाशिकमध्ये लिलाव सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस

September 22, 2020

गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

January 12, 2022

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात १६९४ मतदार करणार घरी बसल्या मतदान ; गृह भेटी द्वारे मतदान प्रक्रियेस जिल्ह्यात प्रारंभ !

November 9, 2024

कोरोनाचा विळखा आणखी घट्ट ; देशात २४ तासांत आढळले ४,१,९९१ कोरोनाबाधित, ३५२१ जणांचा मृत्यू

May 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group