गुन्हे

सुरत मालधक्क्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार !

जळगाव (प्रतिनिधी) येथील सुरत रेल्वे लाईन जवळील नवीन मालधक्क्यावर दि. ३ ऑक्टोंबर रोजी रात्री एक दांपत्य फिरायला गेले होते. यावेळी...

जळगावात गावठी दारु विक्रेत्यावर कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेस्को माता मंदिर परिसरात बेकायदेशीरपणे गावठी दारु विकरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार !

नागपूर (वृत्तसंस्था) फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून नंतर काढलेले अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना...

बीडच्या युवकाची ‘ती’ सुसाईड नोट बनावट ; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्यातील केतुरा गावातील विवेक रहाडे (वय १८) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेथे आढळून आलेल्या...

साकेगाव जवळ ओमनी व्हॅनने घेतला पेट ; सुदैवाने पाच जण बचावले !

भुसावळ (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भुसावळहून जळगावकडे जाणाऱ्या ओमनी व्हॅनची वायरींग जळाल्याने शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. सुदैवाने यात...

नटीसाठी एक कायदा, बेटीच्या देहांची मात्र विटंबना : शिवसेना

मुंबई (प्रतिनिधी) एका नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. भावनेचा कडेलोट आणि...

वाळू तस्कारीबंदी : ‘त्या’ ट्रॅक्टर मालकास १ लाखाचा दंड

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातून वाळू तस्करीवर बंदी असतांना छुप्पा रास्ताने वाहतुक करत आहेत. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली असून पोलिसांनी काही...

पाळधी टायर चोरी प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी !

जळगाव (प्रतिनिधी) पाळधी येथील लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीचे पलोड डीस्ट्रीब्युटर्समधून २३ लाख २० हजार ५७० रुपयांचे टायर, साहित्य व रोकड...

नवऱ्याची झाली पोलखोल; रस्त्यावर केली धुलाई

मुंबई (वृत्तसंस्था) पतीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय बायकोला आला असून आज नवरा प्रेयसीला भेटायला जाणार असल्याची खात्री होती. त्यामुळे तिने त्याचा...

Page 825 of 846 1 … 824 825 826 … 846

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!