TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळू तस्कारीबंदी : ‘त्या’ ट्रॅक्टर मालकास १ लाखाचा दंड

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातून वाळू तस्करीवर बंदी असतांना छुप्पा रास्ताने वाहतुक करत आहेत. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली असून पोलिसांनी काही दिवसापूर्वी एक वाळुने भरलेला ट्रक्टर जप्त केला. संबंधित ट्रक मालका तहसीलदारांना १ लाख १९ हजार ६४६ रूपयांचा दंड ठोठावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अजीज शेख अस्लम (रा. पाळधी) असे ट्रॅक्टर मालकाचे नाव असून याला शनिवारी १ लाख १९ हजार ६४६ रुपयांचा दंड तहसीलदारांनी ठोठावला. टॅक्टरमध्ये वाळु दिसू नये म्हणून वाळुच्यावर खडीचा ‘लेयर’ पसरवला जातो आहे. एमआयडीसी पोलिसांनी अशाच प्रकारे वाळुचाेरी करणारा एक ट्रक्टर ३० सप्टेंबर रोजी रात्री जप्त केला.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत हे ३० सप्टेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गणेश अशोक कुंभार (वय २३, रा.पाळधी, ता.धरणगाव) हा विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरसह मिळुन आला. चौकशी केली असता ट्रॅक्टरमध्ये दोन ब्रास वाळु होती. वाळु वाहतूकीची कोणतीही परवानगी त्याच्याकडून नव्हती. ट्रॅक्टरमध्ये वाळु असल्याचे दिसू नये म्हणून वरच्या बाजुला खडीचा लेयर परवलेला होता. ही वाळु निमखेडी येथील गिरणापात्रातून चोरी करुन आणलेली असल्याचे चाैकशीअंती निष्पन्न झाल्या. त्यानुसार पोलिसांनी हा ट्रॅक्टर जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी तहसिलदार यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार शनिवारी दंड करण्यात आला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

नटीसाठी एक कायदा, बेटीच्या देहांची मात्र विटंबना : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक

February 1, 2022

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व स्पोर्ट हाऊसतर्फे महिलांचा गौरव

March 8, 2022

कीन्ही येथील लसीकरण केंद्राला आ. संजय सावकारे यांची भेट !

May 12, 2021

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे लहान मुलांना स्वेटरचे वाटप

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group