जळगाव

चोपडा बसस्थानकाला “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात ५० लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस !

चोपडा (प्रतिनिधी) एसटी महामंडळाने घेतलेल्या " हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे " स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत 'अ' वर्गामध्ये राज्यात जळगावं जिल्ह्यातील चोपडा...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; ४९ वर्षीय व्यक्तीविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग झाल्याची टना घडली असून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला पोक्सो कलम...

पाण्याची मोटार लावतांना विजेचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू !

जळगाव (प्रतिनिधी) नळाला पाणी आल्याने पाण्याची मोटार लावतांना विजेचा शॉक लागून संगिता मच्छिंद्र कुंभार (वय ४०, रा. असोदा, ता. जळगाव)...

मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलेल्या विवाहीतेसोबत घडलं भयंकर ; जळगावातील अंगावर काटा आणणारी घटना !

जळगाव (प्रतिनिधी) मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलेल्या विवाहिता दीड दिवसानंतर शिरसोली शिवारातील शेतामधील विहरीत पाईपाला धरुन बसलेली होती. महिलेने आपल्याला रिक्षा...

सुशोभित ५४ लालपरी – चार हजारहून अधिक वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी !

धरणगाव (प्रतिनिधी) ज्ञानोबा - तुकोबा’ या दोन शब्दांमध्येच सकल संत परंपरा सामावली आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे दैवत आणि वारी ही...

“आधारवड” म्हणून अनाथ मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

धरणगाव (प्रतिनिधी) गरीब विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी व आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला असून अनाथ विद्यार्थ्यांचे...

खळबळजनक : आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी !

चाळीसगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी पोलीस स्टेशन समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात...

वटपौर्णिमेनिमित्त पुजेसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातून चार तोळ्याची पोत लंपास !

जळगाव (प्रतिनिधी) वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या सुनंदा सदाशिव पाटील (वय ६७, रा. श्रीकृष्ण कॉलनी) यांच्या गळ्यातून चार तोळ्यांची मंगलपोत...

झुरखेडा येथील शेतकरी पिता-पुत्राला मारहाण ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शेताच्या बांधला लागून असलेला रस्ता का कोरतोय, असे विचाराल्याच्या रागातून पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल...

बीएचआर खंडणी प्रकरणात घडामोडींना प्रचंड वेग ; सीबीआय ‘अ‍ॅक्शन मोड’वर !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यासह राज्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बीएचआरच्या दाखल गुन्ह्यात झंवर परिवाराला...

Page 311 of 1670 1 310 311 312 1,670

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!