जळगाव

लोकसभा निवडणूक कामात दांडी भोवली ; ३० कर्मचाऱ्यांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत नियुक्त ठिकाणी न जाता कामाला दांडी मारणाऱ्या ३० कर्मचाऱ्यांवर धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन धूमस्टाईल लांबवली !

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील भडगाव रोडवरील साई मंदिराजवळून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन धूमस्टाईलने लांबवल्याची घटना...

पाचोरा : ट्रकखाली आल्याने तरुण विवाहितेचा जागीच मृत्यू !

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील जारगाव चौकात ट्रक मागे घेताना ट्रकखाली आल्याने २६ वर्षीय तरुण विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १५ रोजी...

राजुरा ग्रामसेवकासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात !

भुसावळ (प्रतिनिधी) फेरफार नाव लावण्यासाठी तडजोडीअंती सहा हजारांची लाच स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके (34) व शिपाई...

बोगस बियाणे खत विक्रीला आळा घालून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे खते उपलब्ध करून देण्यात यावी !

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी बांधवाचा पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांना वेग आला असुन लवकरच पुर्व हंगामी कपाशी लागवड आणि खरिप हंगामाला सुरुवात...

मतदार यादीतून नावे गायब ; चोपडा तालुक्यातील अनेकांचा संताप !

चोपडा (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघासाठी शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. मात्र मतदानासाठी केंद्रावर आलेल्या अनेक मतदारांची यादीतील नावेच...

विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला आठ वर्ष कारावास !

अमळनेर (प्रतिनिधी) वर्गात पाणी पिण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील सुनिल संतोष भागवत (वय ५३, रा....

रोटावेटरमध्ये अडकल्याने डांभूर्णीतील तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू !

यावल (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे शेतात रोटावेटर करीत असताना ड्रायव्हरच्या मागच्या साईडला तोल गेल्याने रोटाव्हेटरमध्ये तो अडकताच त्याच्या शरीराचे...

भुसावळ विभागात 32 अनधिकृत विक्रेत्यांसह 457 फुकट्या प्रवाशांकडून तीन लाखांचा दंड वसुल !

भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे प्रशासनाने मंगळवारी रेल्वेतील फुकट्या प्रवाशांसह अनधिकृत विक्रेत्यांविरोधात मंगळवारी भुसावळ रेल्वे विभागात धडक मोहिम राबवल्याने खळबळ उडाली.. 551...

यावलसह वड्री येथे मतदान यंत्रात बिघाड !

यावल (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवार, 13 मे रोजी रावेर लोकसभा निवडणुकीकरीता मोठ्या उत्साहात व शांततेत मतदान पार पडले....

Page 332 of 1670 1 331 332 333 1,670

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!