जळगाव

पार्ट टाईम जॉब देण्याचे अमिष ; तरुणीला सहा लाखांत गंडवले !

जळगाव (प्रतिनिधी) पार्ट टाईम जॉब देण्याचे अमिष दाखवित दोन जणांनी तरुणीला ५ लाख ७९ हजार रुपयांत ऑनलाईन गंडविल्याची घटना उघडकीस...

जळगाव जिल्ह्यात पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी निर्मूलन मोहीम !

जळगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने जिल्ह्यात संयुक्तपणे हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत...

धरणगाव येथे राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची गुरुवारी महत्वपूर्ण बैठक !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील बाजार समितीत उद्या राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा...

जळगाव कारागृहातील सुभेदारासह तिघे धुळे एसीबीच्या जाळ्यात !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी जेलच्या सुभेदारासह अन्य दोन महिला कर्मचार्‍यांनी दोन हजारांची लाच मागून ती प्रत्यक्ष स्वीकारल्याने...

दिवाळी-नाताळनिमित्त भुसावळमार्गे सुरत-ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस !

भुसावळ (प्रतिनिधी) आगामी दिवाळी व पुढील महिन्यातील नाताळ सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने बुधवार, ८ नोव्हेंबरपासून सुरत-ब्रह्मपूर...

चोपडा बस स्थानकातून वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबवली !

चोपडा (प्रतिनिधी) जळगाव येथे मुलाकडे जाण्यासाठी निघालेल्या तालुक्यातील चुंचाळे येथील आशाबाई जिजाबराव पाटील (वय ६८) यांच्या उजव्या हातातील अंदाजे दीड...

चोपड्यातील मुख्य बाजारपेठेतून महिलेने लांबवली अडीच लाखाची रोकड !

चोपडा (प्रतिनिधी) शहरात बाजारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तालुक्यातील कुसुंबे येथील मदन माधवराव पाटील यांच्या भाजीपाल्याच्या पिशवीमधून अडीच लाखांची...

खळबळजनक : चाळीसगावात एमडी ड्रग्ससह तरुणाला अटक !

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात एकाकडून २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम क्रिस्टल एमडी (ड्रग्स) जप्त केले असून संशयितास ताब्यात घेण्यात आले...

बेकायदा गौण खनिजाचा उपसा : खडसेंसह परिवारातील सदस्यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार !

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील स्वमालकीच्या जमिनीतून बेकायदा गौण खनिजाचा उपसा केल्याप्रकरणी आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना...

कठोरा ग्रामपंचायतीवर माजी आमदार कैलास पाटील समर्थक पॅनलचा झेंडा !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेलं गाव अशी कठोरा गावाची ओळख आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी इथली निवडणूक प्रचंड चुरशीची झाली....

Page 461 of 1675 1 460 461 462 1,675

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!