जळगाव

आनंदवार्ता : श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तीन संतांना आमंत्रण !

फैजपूर (प्रतिनिधी) बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी यावल तालुक्यातील तीन संतांना नुकतेच आमंत्रण मिळाले आहे. अयोध्या...

ऊस पिकाच्या अधिक उत्पादना करीता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे : विकास कोबल्लोल !

जळगाव (प्रतिनिधी) ऊसाचे अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळण्या करीता ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहीजे. ठिबक सिंचना द्वारे...

जळगाव अरुण सोनवणे खून प्रकरण : एका संशयिताला एलसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात !

जळगाव (प्रतिनिधी) जुन्या वादातून समता नगरातील अरुण बळीराम सोनवणे (वय २८,रा. समता नगर) या तरुणाचा रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास...

५५ वर्षीय वृद्धाकडून सात वर्षीय बालिकेचा विनयभंग ; चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल !

चोपडा (प्रतिनिधी) टीव्ही बघण्याच्या बहाण्याने घरी नेत, एका ५५ वर्षीय नराधमाने अश्लिल चाळे केले. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात...

सतीश देसले २१ वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेतून सेवानिवृत्त ; मान्यवरांकडून सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) रामबोरीस येथील रहिवासी सतीश पंडित देसले यांनी अंदमान,निकोबार जम्मू-काश्मीर,बटालिक कारगिल,पंजाब,उरी श्री नगर,आंध्र प्रदेश,गुजरात, जामनगर या ठिकाणी सेवा केली....

जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘फाउंडर्स डे’ उत्साहात !

जळगाव (प्रतिनिधी) नॅशनल एज्युकेशन पॉलिशी-2020 (NEP) या थीम आधारीत नाटिका, नृत्य, समूहगीताव्दारे अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात...

आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने नागपूर हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्पात चोपडा विधानसभा मतदार संघासाठी १२३ कोंटींचा भरगच्च निधी मंजूर !

चोपडा (प्रतिनिधी) नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार...

शिवमहापुराण कथास्थळी ८०,५०० ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी मंदिर परिसरात पंडित प्रदिप मिश्रा यांच्याद्वारे शिवमहापुराण कथा सुरू आहे. शिवपुराण ऐकण्यासाठी महाराष्ट्र,...

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : १० रेल्वेंच्या मार्गात बदल !

भुसावळ (प्रतिनिधी) कसारा रेल्वेस्थानकानजीक मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे जवळपास दहा रेल्वे...

जळगाव जिल्ह्यातील शंभर महिलांना झिरो डाउन पेमेंटमध्ये ई रिक्षा देणार ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम !

जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठान मार्फत नवीन वर्षात झिरो डाउन पेमेंट द्वारे जळगाव शहरासह जिल्ह्यामधील शंभर महिलांना ई रिक्षा उपलब्ध करून...

Page 488 of 1725 1 … 487 488 489 … 1,725

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!