TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने नागपूर हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्पात चोपडा विधानसभा मतदार संघासाठी १२३ कोंटींचा भरगच्च निधी मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2023
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या प्रयत्नाने १२३.५८कोटींचा भरगच्च निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण , आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांचे आमदारद्वयींनी आभार मानले आहेत.

चोपडा तालुक्यात आदिवासी विकास विभागांतर्गत रस्ते व पुल विकसीत करणेसाठी ५० कोटी, वैजापूर येथे मुलींचे वसतिगृह इमारत बाधणेसाठी १४.७९. कोटी , वाघझिरा येथे आश्रमशाळा इमारत बांधणे – किंमत १४.९१ कोटी असे एकुण ७९.६१ कोटी मंजुर करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते व पुल विकसित करण्यासाठी ४३.९७ कोटी असे एकूण १२३ .५८ कोटी रुपयांची कामे मंजूर झाले आहेत.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

चोपडा मतदार संघातील अर्थसंकल्पीय कामे २०२३-२४ (डिसेंबर-२०२३) मधील मंजूर कामात !
१)सत्रासेन – उमर्टी – वैजापूर – देवझिरी रुंदीकरणासह सुधारणा करणे २),गरताड गावात गटारीसह रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी ३) लासूर व वेळोदे ता. चोपडा गावात गटारीसह रस्ता काँक्रीटीकरण करणे ४)चहार्डी ता. चोपडा गावात गटारीसह रस्ता काँक्रीटीकरण करणे, ५)धनवाडी ते कोळंबा रस्त्याची सुधारणा करणे, ६)धानोरा ते बिडगांव रस्त्याची सुधारणा करणे, ७)वडगाव बु. ते कमळगांव रस्त्याची सुधारणा करणे,८) पुनगांव ते कोळन्हावी रस्त्याची सुधारणा करणे,
९)वडगांव बु. गावात गटारीसह रस्ता काँक्रीटीकरण करणे, १०)विटनेर ते घाडवेल रस्त्याची सुधारणा करणे, ११)हातेड खु. ते घोडगाव रस्त्याची सुधारणा करणे,१२)गणपुर- मराठे ते लासुर रस्त्याची सुधारणा करणे, १३)बिडगांव ते मोहरद रस्त्याची सुधारणा करणे, १४)अडावद – रुखनखेडा – चांदसनी रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे,१५) चोपडा ते वराड रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे, १६)धनवाडी ते गोरगावले रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे, १७)नागलवाडी ते आडगाव रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे,१८) वेळोदे ते गलवाडे रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे, १९)गलंगी ते धानोरा तांडा रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे.

२०)गरताड ते तावसे रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे,२१) आडगाव ता. यावल गावाजवळ लहान पुलांचे बांधकाम करणे २२) किनगाव ते इचखेडा फाटा ता. यावल रस्ता दुरुस्ती करणे, २३)शिरागड ते थोरगव्हान रस्ता सुधारणा करणे २४)वाघझीरा गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे, २५)हरीपूरा गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे, २६)मालोद ते इचखेडा( रामा 42 जंक्शन ते प्रजिमा 11) ची सुधारणा करणे २७)नायगाव ते गायरान रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे,
२८)सावखेडा ते निंबादेवी धरण रस्त्याची सुधारणा करणे,२९) गायरान गावाजवळ लहान पुलांचे बांधकाम करणे ता. यावल, जि. जळगाव ३०)जामुनझीरा ते हरिपुरा रस्त्याची सुधारणा करणे, ३१)जामुनझीरा – नागादेवी – सावखेडा फाटा रस्त्याची सुधारणा करणे ३२) नागादेवी धरणाजवळ गावाजवळ वर लहान पुलांचे बांधकाम करणे, ३३)हरीपुरा ते मोहराळा रस्त्याची सुधारणा करणे, ३४)गायरान ते निंबादेवी धरण रस्त्याची सुधारणा करणे.

३५)उमर्टी ते कृष्णापूर रस्त्याची सुधारणा करणे, ३६)मोहारद ते चांदण्यातलाव रस्त्याची सुधारणा करणे, ३७)कुंड्यापाणी ते शेवरीपाडा रस्त्याची सुधारणा करणे, ३८)घुपामायपाडा ते खर्डी रस्त्याची सुधारणा करणे, ३९)देव्हारी ते जुने गावठाण रस्त्याची सुधारणा करणे, ४०)मोहारद ते धानोरा रस्त्याची सुधारणा करणे, ४१)मालापूर ते गुळप्रकल्प रस्त्याची सुधारणा करणे, ४२)उमर्टी ते सत्रासेन रस्त्याची सुधारणा करणे. या कामांचा समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
Next Post

जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये 'फाउंडर्स डे' उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत; गुड शेपर्ड स्कुलचा अनोखा उपक्रम

December 8, 2020

सार्वजनिक विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

December 15, 2021

राज्यातील सरपंचांच्या ऑनलाईन मेळाव्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे उद्घाटन

September 15, 2020

धक्कादायक ! सात लाखात केला सुनेचा सौदा ; कुटुंबावरील कर्ज फेडण्यासाठी सुनेचं लग्न करण्याचा प्रयत्न !

February 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group