जळगाव

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या नवनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नव्याने स्थापन झालेली डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष...

धरणगावजवळ आयशरची दुचाकीला धडक ; एक ठार, दोन जखमी !

धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा रोडवरील पवार पेट्रोल पंपाजवळ आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले. ही घटना...

सुबोनियो केमिकल लिमिटेड व मराठी प्रतिष्ठान जळगाव शहरात बनवणार महिला पिंक टॉयलेट !

जळगाव (प्रतिनिधी) शहरात मुख्य रस्त्यावर महिलांकरीता स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे महिला वर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शहराची गरज बघता मराठी...

स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

जळगाव (प्रतिनिधी) नव उद्योजक, तरूण व विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी...

महाडीबीटी योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र व‌ राज्य शासनाच्या थेट लाभार्थी (महाडीबीटी) योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये. याची दक्षता घेण्यात यावी, अशा...

चोपडा पोलिसांनी पकडला १ लाख २० हजाराचा गांजा !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील हातेड, बुधगाव फाट्यावर २९ चोपडा ग्रामीण व डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी ५...

धरणगाव शहरात महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी अभिवादन रॅली !

धरणगाव (प्रतिनिधी) भारतातील थोर समाज सुधारक - ज्ञानसूर्य - शिक्षणतज्ञ - राष्ट्रपिता - सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची धरणगाव शहरात...

महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधीत पोलीस चौकीचे ३० नोव्हेंबर रोजी उद्घाटन !

जळगाव (प्रतिनिधी) येथील महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधी येथे नवीन महामार्ग पोलीस चौकीचे उद्घाटन तसेच मृत्युंजय‌ दूत गुणगौरव सोहळा ३० नोव्हेंबर...

‘डॉक्टर देता का डॉक्टर’ ; मनसेची जळगाव महापालिकेकडे मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) शहरात मंजूर झालेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत मंजूर १७ दवाखाने तातडीने सुरू करण्याबाबत आज...

मोबाईल चार्जिंगवरून प्रवासी आणि चालकामध्ये वाद ; बस पलटली, १२ जण जखमी !

चाळीसगाव (प्रतिनिधी) चालक आणि प्रवाशांमधील वादामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. या अपघातात खासगी बस उलटून १२ प्रवासी जखमी झाले. मंगळवारी...

Page 497 of 1725 1 … 496 497 498 … 1,725

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!