TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सन्मानपुर्वक वागणुक मिळाली तरच शिंदे गटाशी युती, अन्यथा स्वबळावर लढू !

भाजपाच्या तालुका मेळाव्यात कार्यकर्त्यांचा सुर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आगामी बाजार समिती,जि.प.व पं स. तसेच विविध स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत जागेचा बरोबरीचा वाटा तसेच सन्मानपुर्वक वागणुक मिळाली तरच शिंदे गटाच्या शिवसेनेशी युती करा, अन्यथा स्वबळावर निवडणुक लढण्यासाठी सज्ज व्हा, असा कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर साकरे येथील मेळाव्यात बघायला मिळाला.

नुकताच भाजपाचा तालुक्यातील मेळावा साकरे गावी संपन्न झाला. याप्रसंगी सन्मानपुर्वक वागणुक मिळाली तरच शिंदे गटाशी युती, अन्यथा स्वबळावर लढा, अशी एकमुखी मागणी कार्यकर्ते व नेत्यांच्या चर्चेत करण्यात आली. साळवा फाटा जवळील साकरे गावाजवळ भारतीय जनता पार्टीचा मार्केट कमिटी निवडणूक संदर्भात व बुथ सशक्तीकरण कार्यकर्ता मेळावा नुकताच संपन्न झाला. त्या प्रसंगी विविध स्थानिक संस्थेचा निवडणुका विषयी युती संदर्भात चर्चा करण्यात आली.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

यावेळी तालुक्यातील बुथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, शेतकरी आघाडी, ओबीसी आघाडी, युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारिंचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. याप्रसंगी मेळाव्यात जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, चंद्रशेखर दादा अत्तरदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजयभाऊ महाजन, शिरिषआप्पा बयास, अँड. वसंतराव भोलाने, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, एस.आर. पाटील, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष रविअण्णा महाजन, शहराध्यक्ष दिलीप महाजन यांच्यासह विविध मान्यवरांनी आपले विचार मांडून सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

प्रारंभी तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व आगामी काळातील निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. या मेळाव्यात एरंडोल व धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, मार्केट कमिटीचे माजी सदस्य, वि.का.सोसायटी सदस्य, शेतकी संघ सदस्य व सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस कन्हैया रायपुरकर यांनी केले तर आभार विशाल पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी नगरसेवक ललित येवले यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी असंख्य भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

व्हॉईस ऑफ मीडियाच्या रावेर तालुकाध्यक्षपदी वासुदेव नरवाडे, कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील बागवान समाज मंगल कार्यालयास निधी मंजूर, समाज बांधवांनी मानले गुलाबभाऊंचे आभार !

September 1, 2024

सहा गावांसाठी हतनूरमधून पाण्याचे आवर्तन ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

May 22, 2021

मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्ते व पुलांच्या विकासामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर : ना. गुलाबराव पाटील !

November 14, 2023

राज्यपाल लवकरच बारा आमदारांच्या यादीला मान्यता देऊन संकेत पाळतील : जयंत पाटील

November 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group