TheClearNews.Com
Saturday, April 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा पोलिसांनी पकडला १ लाख २० हजाराचा गांजा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील हातेड, बुधगाव फाट्यावर २९ चोपडा ग्रामीण व डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान दुचाकीवरून १ लाख २० हजारांचा गांजा पकडला आहे. दरम्यान, आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.

तालुक्यातील हातेड बुधगाव फाट्यावर बुधवारी चोपडा ग्रामीण पोलिस व डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मोटारसायकलवरून १ लाख २० हजार रुपयांचा गांजा घेऊन जात असताना पकडला आहे. ५० हजार रुपयांचीदुचाकीही जप्त केली आहे. असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बुधगाव फाटा येथे ही कारवाई डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकासह चोपडा ग्रामीण पथकाने मिळून केली.

READ ALSO

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

चाळीसगावात २६४ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

या वेळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील निरीक्षक कावेरी कमलाकर, पीएसआय विलास पाटील, राकेश पाटील, प्रमोद बागडे, हितेश बेहरे, गणेश पाटील, रावसाहेब पाटील, विनोद पवार, सुनील कोळी, मनीष गावित, कमलेश बाविस्कर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात २९ रोजी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

चाळीसगावात २६४ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

April 24, 2026
गुन्हे

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026
गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

April 22, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

April 22, 2026
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याला कोठडी !

June 27, 2023

चोपडा एज्युकेशन सोसायटी तर्फे दर वर्षी देण्यात येणारा ……

January 19, 2025

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 24, 2026

वीजचोरी प्रकरणी महावितरणची मोठी कारवाई !

September 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group