जळगाव

जनकल्याण नागरी सह. पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी दिलीप मराठे व सुनिल चौधरी यांची नियुक्ती !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील जनकल्याण नागरी पतसंस्थेत तज्ञ संचालक म्हणून दिलीप हिलाल मराठे व सुनिल एकनाथ चौधरी यांचा नियुक्ती करण्यात आली...

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर !

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना : साडेतीन हजार एकर गायरान जमिनीवर तयार होणार सौर ऊर्जा, ७०० मेगॉवट वीज होणार निर्मिती !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कृषी फिडर सौर ऊर्जित करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.०'...

दौंड-मनमाड रेल्वे लाईन दुहेरीकरणामुळे दहा गाड्या रद्द ; प्रवाशांची नाराजी !

भुसावळ (प्रतिनिधी) दौंड ते मनमाड दरम्यानच्या रेल्वे लाईन दुहेरीकरण कामासाठी अचानक रेल्वेने दहा गाड्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे....

जळगावातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध ; ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणारा कुविख्यात गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली...

अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड !

जळगाव (प्रतिनिधी) डाक विभागातील कर्मचारी व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे बॅडमिंटन खेळाडू अतुल प्रकाश ठाकूर यांची डाक विभागातर्फे नागपुर येथे घेण्यात...

धरणगावात अंखड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कै. किसन गबा महाजन व कै. राजेंद्र किसन महाजन यांच्या स्मरणार्थ भटुलाल किसन महाजन यांच्यातर्फे व समस्त...

धानोरा विद्यालयात इको फ्रेंडली गणेशाची स्थापना !

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील जुनियर कॉलेजात विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या...

मुक्ताईनगर : तीन दुचाकींचा विचित्र अपघातात ; दोन तरुण जागीच ठार, चार जखमी !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) बऱ्हाणपूर मार्गावर तीन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात पूर्णा येथील दोघे तरुण ठार झाले आहेत. तर चार जण जखमी...

पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई ; सापळा रचत गावठी पिस्टलासह एकाला अटक !

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गोराडखेडा येथील संशयिताला गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतूसासह अटक केली आहे. गौरव...

Page 544 of 1726 1 … 543 544 545 … 1,726

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!