TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धानोरा विद्यालयात इको फ्रेंडली गणेशाची स्थापना !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2023
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील जुनियर कॉलेजात विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना विद्यालयात करण्यात आली. या इको-फ्रेंडली गणेशाची स्थापना विद्यालयाचे चेअरमन प्रदिप विष्णु महाजन व सौ.सुवर्णा महाजन यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.

विद्यालयात बसविण्यात आलेल्या शाडू मातीपासून तयार केलेल्या इको-फ्रेंडली गणेशाची निर्मिती विद्यालयातील माजी विद्यार्थी व नव नियुक्त पोलिस पाटील रवींद्र कोळी व इयत्ता १० वीचे विद्यार्थी यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे धडे देत गणेश मुर्ती तयार करण्यास शिकवले. बहुतांशी विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तींचे स्‍थापना आपल्या घरी केली असून विद्यालयात देखील शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशाची स्थापना करण्यात आली असुन या द्वारे विद्यार्थांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठीचा प्रयत्न करण्याचा संदेश देत गणेशाची स्थापना केली.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

इको फ्रेंडली गणेशाची स्थापना केल्याबरोबरच विद्यार्थ्यांनी नुकतेच यशस्विरित्या चंद्रावर लँड झालेल्या चंद्रयान ३ चे उभेउभ माँडेल करत विज्ञानाची प्रगती याविषयावर भर देत उत्कृष्ट आरास व्दारे भारताच्या कर्तुत्वाचा संदेश दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थांनी आपल्या आरसातून व्यक्त केला आहे.यासाठी विद्यार्थांना मातोश्री गँरेजचे संचालक प्रताप महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थांना लाभले.विद्यालयाचे चेअरमन प्रदिप महाजन ,इंग्लिश मेडिअम स्कुलचे चेअरमन जगदिश पाटील,अनंत पाटील,पंकज महाजन,पर्यवेक्षक नवल महाजन,जेष्ठ शिक्षक वासुदेव महाजन,व्हि.डी.कोष्टी,एस.सी.पाटील,साै.पुनम पाटील,कुलदिप महाजन,संतोष कोळी,राजेंद्र पाटील,देविदास कोळी, विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाडू मातीपासून मूर्ती तयार करणे व आरास चंद्रयान ३ संबधी सजावटीसाठी इयत्ता दहावीचे व सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
Next Post

दोघं भाऊ आईसोबत गौरी विसर्जनासाठी गेले, मोठा बुडाला, लहाण्याला वाचविण्यात यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता…धरणगाव तालुक्यात दोन्ही ‘गुलाबराव’ येणार एकत्र !

August 5, 2022

‘३७० रद्द करूनही जम्मू काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही’ : मोहन भागवत

October 17, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026

५० लाख द्या, नाहीतर उमेदवारी कापू !

October 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group