जळगाव

महात्मा गांधी हेच आजचे ‘युथ आयकॉन’: एम. राजकुमार !

जळगाव (प्रतिनिधी) गांधीजींच्या जीवन चरित्राकडे व विचारांकडे डोळसपणे पाहिल्यास  आजच्या तरुणांसमोर महात्मा गांधी यांच्यासारखा दुसरा युथ आयकॉन नाही. त्यांच्या अंगी...

आई, माझ्या निलला न्याय देजो.. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शनिपेठ परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नाशिक येथे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.२७...

धरणगावातील होमगार्ड तुषार पाटीलच्या वैद्यकीय मदतीसाठी धावून आले पालकमंत्री !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील होमगार्ड पथकात कार्यरत असलेला तुषार दगडू पाटील याच्या वैद्यकीय मदतीसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील धावून आले आहेत....

औरंगाबादमध्ये गुटख्याची तस्करी, जळगावच्या दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) १९ लाख रुपयांच्या गुटख्याच्या तस्करी प्रकरणात दोन महिन्यांपासून फरार असलेल्या अजय लिलाधर गोसावी (वय ४०, रा.प्रजापत नगर) व...

धरणगावातील महावीर कॉटनची साडेतीस लाखांची फसवणूक ; मनमाडच्या दोघांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील महावीर कॉटनची साडेतीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मनमानच्या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...

पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ९० लाखांचा कापूस घेऊन पसार झालेल्या ठगास अटक !

पिंपळगाव हरेश्वर (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील वाडी येथील शेतकऱ्यांचा ८५ ते ९० लाखांचा कापूस घेऊन फरार झालेल्या ठगास पाचोरा पोलिसांनी नवसारी...

चाळीसगाव : वाहनाच्या धडकेत जबर जखमी‎ झालेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू‎ !

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील ‎पिलखोड शिवारात शुक्रवारी रात्री ‎अज्ञात वाहनाच्या धडकेत ‎जबर जखमी झालेल्या बिबट्या मृत अवस्थेत‎ आढळून...

प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन उभारावे ; आ.मंगेश चव्हाण यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन उभारण्यात यावे यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात यावे अशी मागणी, आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan)...

टार्गट मुलांनी फेकली पी.आर.हायस्कूलच्या स्टेजवर दगडं ; पोलिसांनी वाढवला बसस्थानक परिसरात बंदोबस्त !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरु असतांना स्टेजवर बसस्थानकाच्या बाजूने काही टार्गट मुलांनी दगडं फेकून...

गोद्रीत शासन निधीची उधळण, विधानसभेत प्रश्न मांडणार : आ.अनिल पाटील !

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील गोद्री हे महाकुंभ घेण्यासाठीचे तीर्थक्षेत्र नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उधळण कोणत्या शीर्षकाखाली, कशा पद्धतीने निधी खर्च...

Page 709 of 1727 1 … 708 709 710 … 1,727

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!