TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोद्रीत शासन निधीची उधळण, विधानसभेत प्रश्न मांडणार : आ.अनिल पाटील !

मंत्री महाजनांवर केले गंभीर आरोप ; सत्तेतील आमदारांना कुंभापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील गोद्री हे महाकुंभ घेण्यासाठीचे तीर्थक्षेत्र नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उधळण कोणत्या शीर्षकाखाली, कशा पद्धतीने निधी खर्च करण्यात आला आणि का? याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल पाटील (Mla Anil Patil) यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. (Jamner Godri Banjara Kumbha)

जिल्हा नियोजन समितीची विभागीय बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. बैठकीला आ. अनिल पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाकुंभाच्या नावाखाली कोणत्याच प्रकारचे ऑडिट होणार नाही, याची खात्री तसेच नाशिक कुंभमेळ्याचा अनुभव जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात महाकुंभ होत आहे. त्यात शासन निधीची उधळण होत असल्याचा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

तसेच सत्तेतील आमदारांना कुंभात सहभागी न करता दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत. ते एकेकाळी भाजपमध्ये होते. त्यांना भाजपची प्रणाली चांगलीच माहिती आहे. त्यांनी महाकुंभाला भेट देऊन पाहणी करावी. शासकीय निधीबाबत त्यांनी तेथे येऊन चौकशी करावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी सर्व आमदारांना कुंभाबाबत निरोप दिले होते. आमदारांनी तेथे यायला हवे, असे आ. सुरेश भोळे यांनी सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #girishmahajananil patilJamner Godri Banjara Kumbha

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

टार्गट मुलांनी फेकली पी.आर.हायस्कूलच्या स्टेजवर दगडं ; पोलिसांनी वाढवला बसस्थानक परिसरात बंदोबस्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही, समोर येऊन बोला ; मुख्यमंत्र्यांची बंडखोरांना भावनिक साद !

June 28, 2022

चोपड्याचे चंदन पवार यांचे सलग दुसऱ्या वर्षी सेट परीक्षेत यश !

June 30, 2023

‘महाआवास अभियान’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ ; ८.८२ लाख घरकुलांच्या निर्मितीचा निर्धार

November 20, 2020

धक्कादायक : सोलापुरात अंत्ययात्रेसाठी लोकांची तुफान गर्दी !

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group