TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

औरंगाबादमध्ये गुटख्याची तस्करी, जळगावच्या दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) १९ लाख रुपयांच्या गुटख्याच्या तस्करी प्रकरणात दोन महिन्यांपासून फरार असलेल्या अजय लिलाधर गोसावी (वय ४०, रा.प्रजापत नगर) व मयुर उर्फ मनोज शालिक चौधरी (वय २६, रा. तुकारामवाडी) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Jalgaon Local Crime Branch) पथकाने शहरातील प्रजापत‎ नगरातून अटक केली. (Jalgaon Crime News)

औरंगाबाद सिडको एमआयडीसी‎ पोलिस ठाण्यात (Aurangabad Cidco) अजय आणि मयूरसह ११ जणांविरुध्द औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील सिडको पोलिसांनी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी जळगावहून १९ लाख रुपये किमतीचा गुटखा भरुन जात असलेला ट्रक पकडला होता. यावेळी चालकाने पलायन केले होते तर क्लिनर पोलिसांच्या हाती लागला होता.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

क्लिनरच्या चौकशीत हा गुटखा जळगावहून औरंगाबाद येथे आणला जात असल्याचे स्पष्ट झाले होते. क्लिनरने ११ जणांची नावे सांगितली होती. त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली होती तर चार जण फरार होते. त्यात जळगावच्या मयुर व अजय या दोघांची नावे पुढे आली होती. त्यांच्या शोधार्थ औरंगाबाद पोलिस जळगावात आले होते, अजय व मयुर २८ रोजी रात्री प्रजापत नगरात येत असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक गणेश चोबे, हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील व परेश महाजन यांच्यापथकाने रात्रीच दोघांना जेरबंद केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

राज्याच्या 'या' भागात अवकाळी पावसाची शक्यता ; हवामान विभागाचा अंदाज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त!

March 29, 2025

धरणगाव तालुक्यात रेशनच्या धान्यापासून लाभार्थी वंचित ; महिना संपत आला तरी धान्य वाटप नाही !

January 30, 2022

संजय राऊत यांचा कर्नाटक सरकारला इशारा; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे विसरु नका

January 28, 2021

काव्यरत्नावली चौकात 4284 ‘श्रीं’च्या मुर्त्यांचे संकलन

September 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group