जळगाव

तरुणीला डोळा मारून अश्लील हातवारे ; पहूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

पहूर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात...

जळगाव, भुसावळात उच्‍चांकी ४५.५ अंश तापमान

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढला आहे. शनिवारी जळगाव व भुसावळचे तापमान ४५.५ अंश असल्याची नोंद करण्यात आली...

प्राध्यापक योगेश सूर्यवंशी यांना पीएचडी प्रदान

धरणगाव (प्रतिनिधी) येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालय एरंडोल येथे कार्यरत असलेले व संतोष शामु सूर्यवंशी निवृत्त जकात निरीक्षक धरणगाव...

एअरपोर्ट ऑथोरिटी तामिळनाडू संघ आघाडीवर

जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स...

धक्कादायक : सुनेनं केलेल्या मारहाणीनंतर सासऱ्याचा मृत्यू !

पाचोरा (प्रतिनिधी) आठ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या सुनेने सासरच्या मंडळीला पाण्यात गुंगीचे औषध देऊन लोखंडी रॉडने पती, सासु व सासऱ्यास बेदम...

पिडीत भाटीया कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचा महिला सन्मान मुक मोर्चा

धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपूर्वी भाटीया परिवार "द काश्मीर फाईल्स" हा सिनेमा पहावयास जळगाव गेले होते. हेमंत भाटीया यांनी मुख्यमंत्र्याचा...

शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा धरणगाव महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध !

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या निवास्थानावर हल्ला केलेल्या समाजकंटकांना व त्यांना चेथावनी देणाऱ्या माष्टरमाईंडसह सर्वांना अटक करण्याच्या मागणीसाठी...

जळगाव पुन्हा एकदा हादरले ; मेहरूण तलावाच्या काठावर एकाचा निर्घृण खून !

जळगाव (प्रतिनिधी) मेहरूण तलावाच्या काठावर अतिशय क्रूर पध्दतीत खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मेहरूण तलावाच्या काठावर एका अनोळखी...

पवारांच्या निवास्थानाबाहेर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करून राष्ट्रवादीचा निषेध

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन केलं. यावेळी संपकऱ्यांसोबत...

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे विद्यापीठात आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विद्यापीठातील फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, बुद्धिस्ट अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब...

Page 952 of 1681 1 951 952 953 1,681

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!