TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 17 फेब्रुवारी 2024 !

जाणून घ्या....कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्हाला नवी नोकरी मिळू शकते. व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. मित्रांसोबत मौजमस्तीत काही वेळ घालवाल. दारु, सिगारेटपासून लांब राहा, अन्यथा गंभीर आजार उद्भवू शकतात. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना गुप्त वार्ता समजतील.

वृषभ : आज कोणतेही काम करताना तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकाल. कुटुंबात संपत्ती संबंधी एखादा वाद सुरू असेल तर त्यावर आज तोडगा निघू शकेल. आज कोणतेही थंड पदार्थ खाणं टाळा, नाहीतर तुम्ही आजारी पडू शकता. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : आज कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. निरुत्साही राहील. महत्त्वाची कामे आज नकोत. कुटुंबातील ताणतणाव तुमच्यावर ओझे बनून राहतील. कौटुंबिक जीवनात मनःस्ताप संभवतो. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांनी आज ऑफिसमधील कुणावरही विश्वास ठेवू नये.

कर्क : आज अचानक एखाद्या प्रवासाला निघावे लागण्याची शक्यता आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. काहींची अनावश्यक कामे करावी लागल्याने चिडचिड होणार आहे. राजकारणी लोकांवर आज नाहक आरोप लागू शकतात. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला त्यातही नफा मिळेल.

सिंह : शेअर बाजाराशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना आज सावधान राहण्याची आवश्यकता आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. जोडीदाराच्या तब्बेतीबाबत सतर्क राहण्याची गरज. तुम्ही आज आनंदी व आशावादी राहाल. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी चांगला भागीदार मिळेल.

कन्या : देण्याघेण्याच्या बाबतीत एखाद्या अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नका आणि कोणाला पैसे उधार देऊ नका. प्रवासाचे योग येतील. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. मनोबल उत्तम राहील. कला व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला जाणार आहे. व्यावसायिकांनी आज व्यवसायात नुकसान सहन करावं लागेल.

तुळ : आज घरी एखाद्या नव्या पाहुण्याचे आगमन होईल. मनाविरुद्ध घटना घडेल. मानसिक ताण-तणाव राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक जीवनात वादविवाद टाळावेत. आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. प्रवासात काळजी घ्यावी. जोडीदारासोबत काही छोट्या गोष्टीवरून तुमचा मोठा वाद होऊ शकतो.

वृश्चिक : कामाच्या ठिकाणी तुम्हाला बढती मिळाल्याने तुम्ही खूप खुश व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस समस्यांनी ग्रासलेला असेल. कामाचा ताण जाणवेल. व्यापारी वर्गाने रागाच्या भरात कोणतंही चुकीचं काम करू नये.

धनु : आज कामानिमित्त तुम्हाला प्रवासाला निघावे लागेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. अनावश्यक कामे करावी लागणार आहेत. तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. मनःस्ताप संभवतो. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मालमत्तेचा करार करताना महत्त्वाच्या दस्तावेजांवर पूर्ण लक्ष देण्याची गरज. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो.

मकर : आज तुमच्या मौल्यवान वस्तू चोरी होण्याची भीती आहे. मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मानसिक स्वास्थ्य जपावे. अनावश्यक ताण घेऊ नये. कोणतेही काम नशिबावर सोडू नका. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. बौद्धिक क्षेत्रात क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. व्यावसायिकांना आज व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.

कुंभ : जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला काही चांगला नफा मिळू शकेल . नोकरी, व्यवसायात स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टी, गुंतवणुकीस अनुकूलता लाभेल. पैसे गुंतवणे योग्य ठरेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कामाचा व्याप वाढेल. व्यावसायिक आज न्यायालयीन प्रकरणात अडकू शकतात.

मीन : ऑनलाईन पैसे कमावणाऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. काहींना नवा मार्ग दिसेल. आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास दिवस अनुकूल आहे. व्यवसायात तुम्ही कोणाशीही भागीदारी करू नका. मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रं सोबत ठेवण्यास विसरू नका.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

न्यायालयात नेतांना पोलिसांचे वाहन पडले बंद, उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांची निघाली धिंड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धर्माचे राजकारण हाच अधर्म- प्रा. शरद बाविस्कर

October 5, 2024

शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन !

August 12, 2021

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा

October 11, 2022

प्रवासातील ओळखीनंतर प्रस्थापित केले शारीरिक संबंध, नंतर तरुण झाला गायब !

September 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group