जिल्हा प्रशासन

शहरातील ४ हजार ५०० मालमत्ताधारकांना कोर्टातर्फे नोटीस !

जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेकडून वारंवार थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे मात्र, तरीही शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडून थकबाकी भरण्यात येत नाही, त्यामुळे...

पुढील आर्थिक वर्षात डीपीडीसी सर्वसाधारण योजनेसाठी 677 कोटींच्या तरतुदीला शासनाची मान्यता !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा वार्षीक योजना (सर्वसाधारण) 2024-25 करीता शासनाने 607 कोटी नियतव्यय मंजूर केला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आग्रहास्तव...

पिंप्री येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल कामांची ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी केली पाहणी !

पिंप्री खु. (संतोष पांडे) : येथे आज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांचे कामाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पिंप्री खुर्द...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला जिल्हा नियोजन विकास कामांचा आढावा

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव जिल्ह्यात होत असलेली सर्व कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे तसेच नवीन रस्ते दर्जेदार असावेत यासाठी त्यांची गुणवत्ता...

महिलांना पिंक ऑटो घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे ; ॲड. जमील देशपांडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत महिलांना पिंक ऑटो घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...

सराफाच्या दुकानात डल्ला मारणाऱ्या बुरखाधारी महिलांना मालेगावातून अटक !

जळगाव (प्रतिनिधी) चोरीच्या गुन्ह्यात यावल न्यायालयात तारखेवर हजर राहून माघारी परतणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांनी सराफाच्या दुकानात डल्ला मारला होता. याठिकाणाहून...

घरगुती ग्राहकांना दुहेरी लाभ, वीजदर कपातीसोबतच दिवसाच्या वीज वापराला अधिक सवलत

(जळगांव प्रतिनिधी)- महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीजदर याचिकेमध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागतानाच त्यांना...

रावेरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई ; २५ साग नगांसह तस्करी करणारी बोलेरो गाडी जप्त

रावेर (प्रतिनिधी) सध्या तालुक्यात लाकडाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी वनविभागाने कडक कारवाई सुरू केली आहे. २७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता...

भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईसाठी मानमोडी येथील सरपंच पूनम पाटील यांचे आमरण उपोषण

बोदवड (प्रतिनिधी) भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कठोर कारवाईसाठी मानमोडी येथील सरपंच, सौ. पूनम मोहन पाटील यांनी २६ जानेवारीपासून बोदवड पंचायत समिती कार्यालयासमोर...

चोपडा वनविभागाची कारवाई ; वनकर्मचाऱ्यावर हल्ला, सागवान जप्त !

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा वनपरिक्षेत्रातील चौगाव कक्ष क्र. २६० मध्ये अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. २४ जानेवारी रोजी मध्यरात्री वनपरिक्षेत्र...

Page 9 of 91 1 8 9 10 91

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!