TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात पाच लालपरी बसांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव व चोपड्याला नवे बसतळ मंजुरीसाठी प्रयत्नशील 'लालपरीच्या' नव्या पर्वाची सुरुवात! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
April 10, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) “लालपरी म्हणजे फक्त प्रवास नाही, ती लाखो कुटुंबांच्या जीवनाशी जोडलेली आशेची दोरी आहे. आईच्या पदराइतकाच विश्वास देणारी ही सेवा आता नव्या रूपात जनतेसमोर येतेय,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते आज जळगाव येथे पाच नव्या एस.टी. बसच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.

जळगाव परिवहन विभागात सध्या एकूण ११ आगार व १५ बसस्थानके असून, १३५५ वाहनांद्वारे दररोज १.६९ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. विभागातील बस दररोज २.५१ लाख किमी प्रवास करतात आणि दरवर्षी सुमारे ११९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवतात.

READ ALSO

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

“लालपरी केवळ एक गाडी नाही,
ती तर लाखोंच्या स्वप्नांची सवारी आहे!”

या सेवा फक्त प्रवाशांची संख्या सांगत नाहीत, तर विश्वास, सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवतात. महिलांना ५० टक्के, अमृतज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, तसेच अपंग प्रवाशांसाठी ७५ टक्के अशी एकूण ३२ प्रकारच्या प्रवाशांना सवलती मिळतात. विद्यार्थ्यांना शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी २०२२-२३ मध्ये ५२ कोटी रुपयांचा खर्च झाला असून २.६२ लाख विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “जळगाव व चोपड्यासह ११ तालुक्यांतील १० ठिकाणी नवी बसस्थळे उभारण्यासाठी जागा निश्चित झाली आहे. यासाठी परिवहनमंत्र्यांशी चर्चा झाली असून मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही केंद्रं साकारतील.”

जवळपास ११०० शाळा व महाविद्यालयांमध्ये बससेवा पोहोचली असून, पास वितरण थेट गावपातळीवर होत आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक, सीएनजी, मिनी, मिडी, डिझेल बस यांचा वापर, तसेच ट्रॅकिंग, स्मार्ट कार्ड आणि मायक्रोप्लॅनिंगसारखी आधुनिक तंत्रज्ञाने वापरण्यात येत आहेत.

“परिवहन महामंडळाचे ध्येय केवळ प्रवास पुरवणे नसून, तो सन्मानाचा, सुरक्षित व वेळेवर असावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगून पालकमंत्र्यांनी लालपरीच्या नव्या पर्वाची सुरुवात जाहीर केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक भगवानजी जगनोर यांनी केले. सूत्रसंचालन संजय सोनार यांनी तर आभार डेपो मॅनेजर संदीप पाटील यांनी मानले.

यावेळी जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, सरपंच संघटनेचे सचिन पवार, आशुतोष पाटील, यंत्र अभियंता किशोर पाटील, उपायंत्र अभियंता सुनील भालतीडक, सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, सहायक कार्यशाळा अधीक्षक मनमोहन पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
Next Post

धार्मिक-सामाजिक एकतेचा उत्सव बोरगावात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथे मनोज जंरागे यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण !

November 1, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2025 !

August 23, 2025

चिंचोली येथील आई गिरीजा भवानी मातेला करणदादा पवार यांनी घातले विजयासाठी साकडे !

April 20, 2024

महसूलच्या पथकाला हुलकावणी देत वाळू चोरी ; धरणगाव पोलिसात एकाविरू गुन्हा !

May 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group