राजकीय

जिल्हा बँक निवडणूक : चेअरमन निवडीसाठी ‘मविआ’ची आज बैठक ; खडसेंकडे सर्वाधिकार !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या चेअरमन चेअरमनपदासाठी निवड प्रक्रिया ३ रोजी होणार आहे. त्यानुसार चेअरमन पदाचे नाव निश्चित करण्यासाठी आज पालकमंत्री...

…यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का? : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावर भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी टीका...

माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांचे जळगाव जिल्ह्यात जंगी स्वागत !

जळगाव (प्रतिनिधी) चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री नाना बबनराव घोलप २९ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील...

राज्याला मिळाले नवीन मुख्य सचिव ; सिताराम कुंटेंनी सोपवला देवाशीष चक्रवर्तींकडे पदभार

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा कार्यकाळ अखेर संपला आहे. त्यांच्या जागी आता नियोजन विभाग अतिरिक्त मुख्य सचिव...

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडीने पूर्तता केली असून, मुख्यमंत्री...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर !

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात...

आता अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचीही झाली भेट ?

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यातील भेटीमुळे खळबळ उडालेली असताना, तसेच गृहमंत्री दिलीप वळसे...

‘त्या’ भन्नाट डान्स व्हिडीओवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. दरम्यान लग्नाआधी पार पडलेल्या संगीत कार्यक्रमातील संजय राऊत...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यातील भेटीची चौकशी केली जाईल : गृहमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची तासभर भेट झाली...

भारतात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेन ओमायक्रॉन असं नाव दिलं आहे. हा व्हेरिएंट अधिक...

Page 328 of 598 1 327 328 329 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!