TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टपाल कार्यालयांची सेवा सुविधापूर्ण व लाभदायी – अधीक्षक पी. बी. सेलूकर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2020
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील पोस्ट ऑफिस तथा टपाल कार्यालयाने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे काम केले आहे. शासनाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचून लाभ मिळावा, यासाठी टपाल कार्यालयातील सेवा ही अत्यंत सुविधापूर्ण व लाभदायी असल्याचे प्रतिपादन भुसावळ डाक विभागाचे अधीक्षक पी. बी. सेलूकर यांनी केले. आज (दि.9) ऑक्टोबर जागतिक टपाल दिनानिमित्त भुसावळ डाक विभागाच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोस्ट फोरमचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, प्रमोद शुक्ला, एस. एस. कवीश्वर, व्ही. बी. निकम यांच्यासह सहाय्यक डाक अधीक्षक एस. एस. म्हस्के, निरीक्षक निशांत शर्मा, भुसावळ पोस्ट मास्तर एजाज शेख, कार्यालय सहायक आर. आर. पाटील उपस्थित होते. राकेश पाटील यांनी गेल्या सहा महिन्यातील लॉकडाउनच्या कालावधीत बचत ठेव, पुनरावृत्ती ठेव खाते, सावधी जमा खाते, मासिक योजना, लोक भविष्य खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत पत्रे, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना अशा विविधांगी योजनांचे 23 हजार 346 खाते उघडण्यात आले असल्याचे सांगितले.

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 मे 2026 !

तसेच एकत्रित तब्बल 160 कोटी 23 लाख रुपयांची गुंतवणूक टपाल खात्यात ग्राहकांनी केली आहे. भुसावळ विभागात भुसावळसह जामनेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, रावेर व बोदवड या तालुक्यातील सुमारे 35 कार्यालय आणि सहाशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून टपाल कार्यालयाचे काम उत्कृष्ट सुरू असल्याचे अधीक्षक पी. बी. सेलूकर यांनी सांगितले. पोस्ट फोरमचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, प्रमोद शुक्ला यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आज बचतदिनी ग्राहकांचा सन्मान – आज दि. 10 ऑक्टोबर 2020 रोजी बचत दिन असून त्यानिमित्त भुसावळ विभागातील प्रत्येक कार्यालयात कार्यालय उघडल्यानंतर येणाऱ्या पहिल्या ग्राहकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच भुसावळ येथील मुख्य कार्यालयात सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला असून ज्यांनी बचत खात्यात उत्कृष्ट काम केले आहे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. त्याचप्रमाणे जुन्या खातेदारांचा देखील सत्कार करण्यात येणार असल्याचे अधीक्षक सेलूकर यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 मे 2026 !

May 18, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 17 मे ते 23 मे 2026 !

May 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

May 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
Next Post

'द क्लियर न्युजचा इफेक्ट' : साकळीत डासांची तपासणी; केंद्राकडून कंटेनर सर्वेक्षण सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमासाठी महाराष्ट्र सज्ज ; ना. गुलाबराव पाटलांनी व्हिसीद्वारे साधला केंद्रीय स्वच्छता मंत्र्यांसोबत संवाद !

September 9, 2022

पंढरीला देवदर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला ; एकाच कुटुंबातील पाच जणांचा अपघाती मृत्यू !

May 17, 2023

भुसावळात नातेवाईकाच्या मदतीने मेव्हण्याची हत्या : दोन अटकेत

November 26, 2020

ई गर्व्हनंसवर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी : मुख्यमंत्री

June 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group