TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक अध्यक्षपदी गुलाबराव देवकर; शामकांत सोनवणे उपाध्यक्ष !

'द क्लिअर न्यूज'चे भाकीत ठरले खरे !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांची नावे बैठकीत निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, गुलाबराव देवकर हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होतील, असे ‘क्लिअर न्यूज’ने व्यक्त केलेले भाकीत खरे ठरले आहे.

जिल्हा निवडणुकीत राष्ट्रवादीला १०, शिवसेनेला ७, कॉंग्रेसला ३ तर भाजपला एक जागा मिळाली आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात झाली होती. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला होता. त्यानुसार पहिले तीन वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्षपद मिळणार असून नंतरची दोन वर्षे शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार आहे. तर पहिले दोन वर्ष कॉंग्रेसला, नंतरची दोन वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळणार आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

दरम्यान, काल खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या संचालकांनी बैठक झाली. यात एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव निश्‍चीत करण्यात आल्याची माहिती दिली. तर शिवसेनेतर्फे उपाध्यक्षपदासाठी शामकांत सोनवणे यांचे नाव निश्‍चीत करण्यात आल्याचे सांगितले. आज दुपारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत गुलाबराव देवकर आणि शामकांत सोनावणे अर्ज भरणार असून त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाला पक्षातील सर्वात वरिष्ठ नेत्यांची संमती मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याबाबतची पोस्ट राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी टाकली होती. यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित झाल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यामुळे योगेश देसले यांची पोस्ट खरी ठरल्याचे दिसून आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप ; म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंकज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाचन संकल्प विकास कार्यशाळा व सामूहिक वाचन उपक्रम संपन्न

January 1, 2025

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

September 7, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ जून २०२३ !

June 18, 2023

पहिलं तू सुधर बाबा, एमआयएमने पाडून टाकलं, लोकांचं काय बघतो ; गुलाबराव पाटलांकडून चंद्रकांत खैरेंना टोला !

October 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group